Tag Archives: PM Late Indira Gandhi and marathi actress Madhu Kambikar

लोककलेच्या नभांगणातील ‘मधुरंग’; लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर…! पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून मधुबाईंसोबत धरलेला फुगडीचा फेर! महाराष्ट्राच्या लोककलेला देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून लाभलेल्या सन्मानाचा तो सुवर्णक्षण!

कलेची खरी ताकद कोणती? ती राजसत्तेपुढे झुकण्यात नसते, तर राजसत्तेलाही आपल्या सहजसौंदर्याने भारावून टाकण्यात असते! महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या, लोकपरंपरेच्या संस्कारांत घडलेल्या आणि लावणीच्या ठसक्याने देश-विदेशातील रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मधु कांबीकर यांच्या आयुष्यातील एक प्रसंग या सामर्थ्याची साक्ष देणारा आहे. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि महाराष्ट्राच्या या लोककलावंताने एकत्र धरलेला …

Read More »