पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले की, भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना तृणमूल काँग्रेस (TMC) सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाण्याचा सल्ला दिला होता. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका संभाषणाची आठवण सांगताना त्यांनी हा खुलासा केला. तत्कालीन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय असलेले …
Read More »आता राजघाटावर डॉ मनमोहन सिंग याचे नव्हे तर प्रणव मुखर्जी यांचे स्मारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तसे पत्र शर्मिष्ठा मुखर्जी यांना दिले
केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची समाधी उभारण्यासाठी “राष्ट्रीय स्मृती” संकुलात (राजघाट परिसराचा एक भाग) एक नियुक्त जागा निश्चित करण्यास मान्यता दिली आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हिने आज त्यांना शहरी व्यवहार मंत्रालयाकडून मिळालेले पत्र शेअर केले आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आणि या …
Read More »
Marathi e-Batmya