Tag Archives: rajesh tope

कोरोना : रूग्ण संख्येत चांगलीच घट पण होम क्वारंटाईन जास्त २ हजार ७४० नवे रूग्ण, ३ हजार २३३ बरे होवून घरी तर २७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी गणेशोस्तव सुरु होवून चार दिवस होत आले तरी अद्याप राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ न होता त्यात घटच होत असून ही महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज २ हजार ७४० नवे बाधित रूग्ण आढळून आले असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासात …

Read More »

या पाच जिल्ह्यात ७० टक्के रूग्ण तर यानंतर राज्यात निर्बंध लागू आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली आहे, एका-एका दिवसात ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे, गर्दी करून नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झाले आहे. आज राज्यातील ४ ते ५ जिल्ह्यातच एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्णसंख्या आहे, त्यात अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामुळे शिस्त पाळावीच लागेल, नियमांचे पालन करावेच लागेल …

Read More »

अनेकांना सगळ्या गोष्टी उघडण्याची घाई… अन्यथा कधीच बाहेर येणार नाही ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी आजच्या शिक्षणदिनी शिक्षण क्षेत्राला दिशा देणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून कोरोनाने आपल्याला जे धडे शिकवले त्यातून आपण काय शिकलो याचा विचार करून या संकटाचा बिमोड करायचा आहे. प्रत्येक पाऊल सावधानतेने आपण टाकतो आहे. ही सगळी काळजी घेतांना अनेकांना सगळ्या गोष्टी उघडण्याची घाई आहे. पण आपण ज्या गोष्टी …

Read More »

कोरोना: राज्यात बाधितांच्या संख्येत घट मात्र अहमदनगरमध्ये सर्वाधिक नवे बाधित ३ हजार ७४१, ४ हजार ६४१ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात काल ४ हजार ६६५ इतकी कोरोना बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर आज एकदम त्यात एक हजारांची घट होत ३ हजार ७४१ इतके नवे बाधित आढळून आले आहेत. तर राज्यात सर्वाधिक रूग्ण एकट्या अहमदनगर जिल्ह्यात आढळून आले असून ७७० इतके बाधित आढळून आले आहेत. त्यानंतर पुणे जिल्ह्यात ४२६ आणि …

Read More »

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख बाधित झाले आणि तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  त्यात १२ टक्के लोकांना ऑक्सिजन लागतो. गेल्या वेळी एका वेळी साडेसहा लाख ॲक्टिव्ह रुग्ण होते, आता १३ लाख ॲक्टिव्ह …

Read More »

कोरोना: महिन्यानंतर ३ हजारावर रूग्णसंख्या तर अनेक जिल्ह्यात ० मृत्यूची नोंद नवे बाधित ३ हजार ६४३, ६ हजार ७९५ बरे झाले तर १०५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील महिनाभरापासून ४ ते ६ हजारा दरम्यान राज्यात असलेली कोरोना बाधितांची संख्या आज ४ हजाराच्या खाली इतक्या निचांकी पातळीवर नोंदविली गेली आहे. दिवसभरात ३ हजार ६४३ इतके नवे रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. तर २४ तासात ६ हजार ७९५ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ६२ …

Read More »

कोरोना: २ री लाट आटोक्यात तर १८ ते ४४ वयोगटातील फक्त २५ टक्क्यांचे लसीकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना परिस्थितीवर झाली चर्चा

मुंबई: प्रतिनिधी सततच्या निर्बंधामुळे आणि नागरीकांच्या सजगतेमुळे राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असून नंदूरबारमध्ये आज चक्क एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही. तर विदर्भातील वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया उत्तर महाराष्ट्रातील धुळे या सहा जिल्ह्यात १० पेक्षा रूग्ण कमी आढळून आले. तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा तर विदर्भातील …

Read More »

कोरोना : मुंबईत २०० च्या आत तर राज्यात आतापर्यत सर्वात कमी संख्येची नोंद ४ हजार १४५ नवे तर ५ हजार ८११ बरे झाले, १०० मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत आज बऱ्या दिवसानंतर २०० आत अर्थात १९५ इतके नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर राज्यात ४ हजार १४५ नवे बाधित आज आढळून आले असून आता पर्यतची ही सर्वात निच्चांकी संख्या नोंदविली गेली आहे. तर राज्यात ५ हजार ८११ जण बरे झाल्याने बरे होवून जाणाऱ्यांची संख्या ६१ …

Read More »

राज्यातील मुंबई, नांदेड, पुणे, रायगड, पालघरसह ८ जिल्ह्यात आढळले डेल्टाचे २० रूग्ण जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोनाविषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. आज सी. एस. आय. आर. आय जी आय बी प्रयोगशाळेने आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण शोधले असून त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने …

Read More »

पॉझिटिव्हीटी दर वाढला मग लसीकरणही वाढवा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या चारही जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा जास्त आढळून येत आहे. …

Read More »