३१ जानेवारीला दिल्लीत होणार दिमाखदार वितरण सामाजिक न्यायमंत्री बडोले यांची माहिती दिल्ली : प्रतिनिधी वंचित, शोषितांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्यायासाठी लेखणीलढा देणाऱ्या आणि सामान्याच्या अपेक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या धोरणात प्रतिबिंबीत व्हावे यासाठी धडपडणाऱ्या पत्रकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पत्रकारीता पुरस्कार ३१ जानेवारीला दिल्लीमध्ये एका दिमाखदार समारंभात देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे …
Read More »दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी मोबाईल शॉप देणार
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सामाजिक न्यायमंत्री बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांना कमाल पावणेचार लाख रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती सामाजिक …
Read More »अनुसूचित जातीसह मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार
सत्तेच्या राजकारणात प्रत्येकजण राजकीय महत्वकांक्षा ठेवून राजकारणात येतो. परंतु राजकारणात असून कोणतीही राजकिय महत्वकांक्षा मनाशी न ठेवता केवळ ज्या समाजातून आपण आलो. त्या समाजातील प्रत्येक घटकाला, वंचिताला आणि उपेक्षिताला त्याच्या न्याय हक्काबरोबरच त्याला स्वत:च्या पायावर उभ करता यावे या उद्देशाने आपल्या पदाचा आणि राजकिय वजनाचा उपयोग करणारे सामाजिक न्याय आणि …
Read More »दिव्यांगांसाठी विशेष क्रिडा संकूल उभारणार
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा पुणे: प्रतिनिधी राज्यातील दिव्यांगांसाठी विशेष क्रिडा संकुल उभारणार अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केली. पुणे येथील शिवछत्रपती क्रिडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियममध्ये आयोजित खेलो इंडिया या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा कार्यक्रमास त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत …
Read More »महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कारासाठी लवकरच प्रस्ताव पाठविणार
सामाजिक न्याय मंत्री श्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि सावित्री फुले यांच्या विचारामुळे महाराष्ट्रात समाज क्रांती घडून नवसमाज समाज उभा राहिला. तसेच बलशाली राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणाचा पाया रोवला गेला. याशिवाय महिला शिक्षणाचे व सक्षमीकरणाचे दारे खुली झाली. अशा क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना …
Read More »बडोलेंच्या पुढाकाराने गोदिंयातील ८३ हजार ९७४ शेतकऱ्यांना कर्जमाफी
एक वेळ समझोता योजनेलाही ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ मुंबई : प्रतिनिधी गोंदिया जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ८३ हजार ९४७ शेतकरी पात्र झाले असून त्यांच्या बँक कर्ज खात्यात तब्बल २२९ कोटी ९३ लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे सात बारा कोरे झाल्याची माहिती सामाजिक न्याय …
Read More »फुले, साठे, चर्मकार आणि अपंग महामंडळाकडून पुन्हा कर्ज वाटप होणार
राष्ट्रीय महामंडळाकडून मिळणाऱ्या ३२५ कोटींचे कर्जास शासन हमी : मंत्री बडाले मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मागास प्रवर्गातील आणि अपंग व्यक्तींना स्वंयरोजगार करता यावा म्हणून महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळ आणि राज्य अपंग वित्त विकास महामंडळाकडून करण्यात येणाऱे कर्ज वाटप थांबविण्यात आले होते. मात्र आता या चारही …
Read More »जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी समिती स्थापन करणार
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती करण्यासाठी प्रचार व प्रसारासह या कायद्याची परिणामकारक व योग्यरितीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. जादूटोणा विरोधी कायदा …
Read More »विजयस्तंभाला मानवंदना देण्यास येणाऱ्यांसाठी सर्व सोयी-सुविधा द्या
सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे सामाजिक न्याय मंत्री बडोले यांचे आदेश पुणे : प्रतिनिधी येथील भिमा-कोरेगांव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येतो. विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उच्च प्रतीच्या मुलभूत सोयी सेवा-सुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री …
Read More »मंत्री बडोले यांच्यामुळे सरळसेवा भरतीत पुन्हा समांतर आरक्षण सामान्य प्रशासनाकडून अखेर आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी शासन सेवेत सरळसेवा भरती करताना आता पुन्हा समांतर आरक्षण सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, वि.जा.भ.ज., वि.मा.प्र. आणि एसईबीसी समाजघटकांना दिलासा मिळाला. यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने तगादा लावला. त्यामुळे …
Read More »
Marathi e-Batmya