मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दलित, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या. परंतु यातील अनेक योजनांची सविस्तर माहिती किंवा त्याचा इतिहासच या …
Read More »दिव्यांगावर मात करण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा प्रत्यारोपनाला आर्थिक मदत देणार दिव्यांग व्यक्तींच्या २०१८ धोरणास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची मंत्री बडोले यांची माहिती
मुंबई :प्रतिनिधी दिव्यांगत्वावर सुरूवातीच्या काळातच प्रतिबंध करता यावा यासाठी आवश्यक शस्त्रक्रिया अथवा प्रत्यारोपण करता यावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधिल दिव्यांगांच्या ५ टक्के राखीव निधीतून राज्याकडून आर्थिक मदत देण्याची तरतूद या धोरणात करण्यात आली असून हिमोफिलिया आणि थालसिमिया या आजारांवरील उपचाराकरीता प्रत्येक जिल्ह्यात सामान्य रूग्णालयामध्ये एक स्वतंत्र कक्ष निर्माण करणार असल्याची …
Read More »जगातील ११४.३१ हजार नागरिकांशी बडोले साधला ई-संवाद सरकारच्या योजना आणि अपेक्षांबाबतच्या सूचना मंत्र्यांनी स्विकारल्या
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जाती, दिव्यांग, ,विमुक्त आणि भटक्या जमाती, निराश्रित आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती तसेच या योजनांचा लाभ मिळविण्यात येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी साधलेल्या ई-संवादात जगभरातील ११४.३१ हजार नागरिक सहभागी झाले. गुरूवारी सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय आणि विशेष …
Read More »२६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर संविधान सप्ताह सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान संविधान सप्ताह साजरा करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. संविधान सप्ताह आयोजित करण्याबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी बडोले बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे …
Read More »सामाजिक न्यायमंत्री बडोले आणि त्यांच्या पत्नी बनल्या गीतकार डॉ.आंबेडकरांच्या विचारावर लिहीलेल्या गाण्यांवरील युगंधर गीत अल्बमचे अनावरण
मुंबई : प्रतिनिधी सक्रिय राजकारणात राहुनही आपला छंद आणि आवड जपणारे राजकारणी फारच बोटावर मोजण्या इतके असतात. राजकारणात असूनही आपल्या कवितांमुळे वेगळा ठसा उमटविणारे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव आदराने घेतले जाते. अगदी त्याच वाटेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शारदा बडोले हे जात …
Read More »दलित, डाव्या संघटनांच्या भारत बंदच्या इशाऱ्यानंतर सरकारला आली जाग सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचा मंत्री बडोले यांचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी अधिकारी किंवा व्यक्तीविरुध्द विना चौकशी गुन्हा दाखल करता येणार नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत केंद्र आणि राज्य सरकार तर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या मागणीवरून सोमवारी २ एप्रिल रोजी भारत बंदची घोषणा राज्यासह देशभरातील दलित, डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांनी भारत बंदची हाक …
Read More »दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करणार एक महिन्यात निर्णय घेणार असल्याची सामाजिक न्यायमंत्री बडोलेचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ९०० रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय येत्या महिनाभरात घेण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधान परिषदेत दिले. यासंबंधीचा तारांकित प्रश्न डॉ. अपूर्व हिरे, …
Read More »
Marathi e-Batmya