Tag Archives: recommendation for appointment of senior lawyer

नसरापूर अत्याचार प्रकरणी बाल हक्क आयोग सक्रिय कठोर शिक्षेसाठी विशेष सरकारी वकील नियुक्तीची शिफारस

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या शुभांगीताई तांबट यांनी आज सकाळी पीडित बालिकेच्या घरी भेट देऊन तिच्या पालकांशी व नातेवाईकांशी संवाद साधला. यावेळी आयोगाच्या वतीने कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आयोग …

Read More »