राज्यातील भरती व स्पर्धा परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला दुसरा अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालात पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनुचित साधनांचा वापर रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्यासह परीक्षा संचालन, प्रशासकीय यंत्रणा, तंत्रज्ञानाचा वापर, सायबर सुरक्षा आणि उमेदवारांच्या …
Read More »शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी होणार दूर खुल्लर समितीचा अहवाल राज्य सरकारकडून स्वीकृत
शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रूटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुल्लर समितीचा वेतनत्रुटी व अन्य शिफारशींबाबतचा अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्राच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आल्या. पण सुधारित वेतनश्रेणी लागू केल्यानंतर …
Read More »इंस्टाग्रामचे नवे फिचर, रिसेट लहान मुले आणि प्रौढांसाठी अशी विभागणी आता करणे शक्य होणार
इंस्टाग्राम शिफारसी रीसेट नावाचे एक नवीन वैशिष्ट्य आणत आहे, जे वापरकर्त्यांना – किशोरांसह – त्यांना प्लॅटफॉर्मच्या एक्सप्लोर, रील आणि फीड विभागांमध्ये दिसत असलेल्या सामग्रीसह एक नवीन सुरुवात देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. नवीन वैशिष्ट्य काही टॅप्ससह आपल्या सामग्री शिफारसी साफ करण्याचा एक सोपा, वापरकर्ता-अनुकूल मार्ग ऑफर करते, मेटा स्पष्ट करते. एकदा …
Read More »
Marathi e-Batmya