नागोया : भारताच्या सावन बरवालने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत Asian Games पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक जिंकले. बरवालच्या रौप्य पदकामुळे या स्पर्धेत देशाची ४४ वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपली. भारतीय राष्ट्रीय विक्रमधारक बरवालने नागोया येथे झालेल्या अटीतटीच्या शर्यतीत आपले स्थान कायम राखले आणि ४२.१९५ किलोमीटरच्या या शर्यतीत दुसरे …
Read More »
Marathi e-Batmya