Tag Archives: school student

राज्यातील शालेय विद्यार्थीही करणार आता ‘लर्न फ्रॉम होम’ सर्व अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत पडताळणी करण्याचे मंत्री गायकवाड यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशात लॉकडाऊन झालेले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेत शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’ म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासंदर्भातील पर्यायांची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. …

Read More »

महिन्याच्या कालावधीनुसार अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची एनसीईआरटीला सूचना

मुंबई : प्रतिनिधी देशाची भावी पिढी सुर्वगुण संपन्न बनावी याउद्देशाने शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी एनसीईआऱटी अर्थात राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने महिन्याच्या कालावधीनुसार अभ्यासक्रम निश्चित करावा अशी सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एनसीईआरटीला एका पत्राद्वारे केली. दोन दिवसांपूर्वी एनसीईआरटीने एक जाहीरात प्रसिध्द …

Read More »