२०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष (SP) युती करण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, येत्या काही दिवसांत जागावाटपाचा करार निश्चित होईल. सोमवारी नवी दिल्लीत झालेल्या चर्चेच्या पहिल्या फेरीत, काँग्रेसने समाजवादी पक्षाकडे सुमारे १००-१२० जागांची सुधारित यादी सोपवली. ही …
Read More »महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहिरः प्रत्येकी ८५ जागा २५५ जागा तिन्ही पक्षांना तर मित्र पक्षांना उर्वरित जागा
महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून राज्यातील विधानसभा जागांचे गणित मात्र सतत बदलत होते. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते तथा संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील या तिन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या …
Read More »
Marathi e-Batmya