मराठी ई-बातम्या टीम देशातील शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९६ अंकांनी वधारून ५७४२० वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८२ अंकांनी वाढून १७०८६ वर बंद झाला. आरबीएल बँकेचा शेअर्स तब्बल १७.८३ टक्क्याने कोसळला. बँकेचे सीईओ सक्तीच्या रजेवर गेल्याने गुंतवणूकदारांनी आरबीएलच्या …
Read More »मागील आठवड्यात या कंपन्यांची बाजार भांडवलात आघाडी शेअर बाजारात टाटा, रिलायन्स बाजार भांडवलात सर्वात पुढे
मराठी ई-बातम्या टीम शेअर बाजारात मागील आठवड्यात देशातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल १,०१,१४५.०९ कोटी रुपयांनी वाढले. या तेजीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आघाडीवर होते. मागील आठवड्यात देशातील शेअर बाजारात मोठा चढ-उतार पहायला मिळाली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर …
Read More »सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर सेन्सेक्सची उसळी ४९७ अंशानी निर्देशांक वधारला
मराठी ई-बातम्या टीम सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने जोरदार पुनरागमन केले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९७ अंकांनी वाढून ५६,३१९ वर बंद झाला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.२६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सोमवारी २५२.५७ लाख कोटी रुपये होते, जे आज २५५.८३ लाख …
Read More »शेअर बाजारात त्सुनामी, सेन्सेक्स तब्बल ११९० अंकाने कोसळला ओमायक्रॉनचा परिणाम शेअर बाजारावर
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे जगातील बिघडलेली परिस्थिती आणि जागतिक बाजारातील कमजोरी याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सेन्सेक्स तब्बल १,१८९.७३ (२.०९%) घसरून ५५,८२२.०१ वर बंद झाला. निफ्टी देखील ३७१.०० (२.१८%) ने १६,६१४.२० वर घसरला. या मोठ्या पडझडीत गुंतवणूकदारांना तब्बल ११ …
Read More »आठवड्याच्या शेवटी जवळपास ९०० अंकानी शेअर बाजार कोसळला निफ्टीही २६३ अंकानी घसरली
मराठी ई-बातम्या टीम आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) सेन्सेक्स ८८९ अंकांनी घसरून ५७,०११ वर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी २६३ अंकांनी घसरून १६,९८५ वर बंद झाला या मोठ्या पडझडीत बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये ४.५५ लाख कोटी रुपयांची घट झाली …
Read More »या कारणामुळे भारतीय शेअर बाजारात ७ महिन्यांतील दुसऱ्यांदा सर्वात मोठी घसरण कोरोना व्हेरिएंटमुळे घसरण झाली बाजारात
मुंबई: प्रतिनिधी सेन्सेक्सने शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १६५० अंकांची घसरण नोंदवली. याचे मूळ कारण कोरोनाचे नवीन प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या ७ महिन्यांतील बाजारातील ही दुसरी सर्वात मोठी घसरण आहे. १८ ऑक्टोबर रोजी सेन्सेक्स ६१,७६५ वर बंद झाला. तो जानेवारीत ४८ हजारांवर बंद झाला. सेन्सेक्सने १९ ऑक्टोबर रोजी …
Read More »शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना ६ लाख कोटींचा फटका बाजार १४०० अंकानी कोसळला
मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या एका नव्या व्हेरिएंटमुळे शुक्रवारी देशातील शेअर बाजारात हाहाकार माजवला. सेन्सेक्स आणि निफ्टी जोरदार आपटले.BSE सेन्सेक्स तब्बल १४०० अंकांनी कोसळला. यामध्ये गुंतवणूकदारांना तब्बल ६ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. सकाळी सेन्सेक्स ५४०.३ अंकांच्या घसरणीसह ५८,२५४.७९ वर उघडला. त्यानंतर ही घसरण तब्बल १,४८८ अंकांपर्यंत गेली. दुसरीकडे, निफ्टीमध्येही आतापर्यंत ४४८.०५ …
Read More »बाजारात विदेशी गुंतवणूकदारांकडून नोव्हेंबरमध्ये १९,७१२ कोटींची गुंतवणूक शेअर बाजारात १३ टक्क्यांनी वाढविली गुंतवणूक
मुंबई: प्रतिनिधी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत भारतीय बाजारात १९,७१२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरी डेटानुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी १ ते १८ नोव्हेंबर दरम्यान इक्विटी मार्केटमध्ये १४,०५१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या दरम्यान त्यांनी कर्ज रोख्यांमध्ये ५,६६१ कोटी रुपये ठेवले. अशाप्रकारे या कालावधीत त्यांची एकूण १९,७१२ कोटी …
Read More »पेटीएम शेअर्सचे लिस्टींग, गुंतवणूकदारांना प्रति शेअर ३५० रुपयांचे नुकसान आयपीओमधील किंमतीपेक्षा कमी लिस्टींग
मुंबई: प्रतिनिधी डिजिटल मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमची मूळ कंपनी One 97 कम्युनिकेशनच्या शेअर्सने गुंतवणूकदारांची निराश केला आहे. ह्या शेअर्सचे गुरूवारी शेअर बाजारात लिस्टिंग झाले. या शेअर्सची मुंबई शेअर बाजारात १,९५५ रुपये आणि राष्ट्रीय शेअर बाजारात १,९५० रुपयांवर नोंद झाली. म्हणजेच ते IPO मधील किमतीपेक्षा ९ टक्के कमी लिस्टींग आहे. सध्या …
Read More »शेअर्स विकल्यानंतर एकाच दिवसात मिळणार पैसे शेअर्स सेटलमेंटचा नवा नियम
मुंबईः प्रतिनिधी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी शेअर्स सेटलमेंटचा नवा नियम येत आहे. देशातील सर्व प्रमुख शेअर बाजार आणि इतर मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थांनी सोमवारी शेअर्स सेटलमेंटची T+1 प्रणाली जाहीर केली. शेअर बाजार आणि संस्थांनी सांगितले की, त्यांनी समभागांच्या सेटलमेंटच्या T+1 प्रणालीसाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. नवीन नियम २५ फेब्रुवारी २०२२ पासून …
Read More »
Marathi e-Batmya