Tag Archives: share market

मतदानाच्या दिवशी शेअर बाजार आणि निफ्टी बाजार बंद राहणार ? बीएसई आणि एनएसईने थेट उत्तर देण्याचे टाळले

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने २० मे २०२४ रोजी भारतीय शेअर बाजार बंद राहण्याची शक्यता आहे. भारताच्या आर्थिक राजधानीत मतदान त्या तारखेला होणार आहे आणि अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नसताना, मतदानाच्या दिवशी २०१४ आणि २०१९ मध्ये बाजार बंद करण्यात आले होते. हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट १८८१ च्या कलम २५ च्या अनुरूप आहे, …

Read More »

शेअर बाजार निर्देशांक ११०० अंशाने घसरला फेडरल बँक बँकेने दर कपात केल्याने कोसळला

Share Market

फेडरल रिझर्व्हच्या दर कपातीच्या योजनांवर अनिश्चितता वाढवल्यानंतर यूएस चलनवाढीच्या वाढीमुळे शेअर बाजार बेंचमार्क निर्देशांक एक टक्क्यापेक्षा जास्त घसरल्याने बुधवारी तब्बल १,१०० समभाग लोअर सर्किटवर आले. शेअर बाजार सेन्सेक्स सायकोलॉजिकल ७३,००० च्या खाली ७२,७६२ वर बंद झाला, १.२ टक्क्यांनी घसरून, १,१०० शेअर्स लोअर सर्किटला मारले. व्यवहार झालेल्या ३,९७६ समभागांपैकी ३,५१२ किंवा …

Read More »

शेअर बाजार पहिल्यांदाच ७२ हजारावर तर निफ्टी सर्वोच्च उच्चांकावर

देशातील अर्थव्यस्थेचा पाया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोइकॉनॉमीकच्या मुलभूत तत्वांमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावर घडामोडींमध्ये होत असलेल्या स्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकांने पहिल्यांदाच उसळी मारत तो दिवस अखेर ७२ हजारावर बंद झाला. तर निप्टीनेही आपल्या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंच प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. …

Read More »

मुहुर्त ट्रेडिंग शेअर बाजार ३५० हून अधिक तर निफ्टी १०० अंशावर

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांकडून आपल्या शेअर खरेदी विक्रीचा प्रारंभ दिवाळीच्या मुहुर्तावर सुरु करतात. वास्तविक पाहता दिवाळीला शेअर बाजारातील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद असतात. मात्र तरीही मुहुर्त पाहून खरेदीदार दिवाळीच्या दिवशी मुहुर्त पाहून खरेदीला प्रारंभ करतात. आज शेअर बाजारात बॉम्बे स्टॉक एक्सेंजचच्या दरात ३५० हून अधिक अर्थात ४०० च्या अंकावर …

Read More »

दिवाळीत ‘या’ दिवशी होईल मुहुर्त ट्रेडिंग

शेअर बाजारातून नफा कमावणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही दिवाळीच्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबर २०२३ रोजी देखील ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून नफा मिळवू शकता. दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात सुट्टी असते. पण आता एक तासासाठी तुम्ही बीएसई आणि एनएसईवर स्पेशल मुहूर्त ट्रेडिंग करू शकता. शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक या …

Read More »

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.५ लाख कोटींची वाढ

भारतीय शेअर बाजार सोमवारी ६ नोव्हेंबरला सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्सने ५९५ अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी १९,४०० च्या जवळ पोहोचला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज ३.६९ लाख रुपयांची वाढ झाली आहे. मजबूत जागतिक संकेतांनीही आज बाजाराच्या वाढीला पाठिंबा दिला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून …

Read More »

बँकिंग, रिलायन्सच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सेन्सेक्स ३३० अंकांनी वधारला

आठवड्यातील पहिला दिवस देशातील शेअर बाजारासाठी चांगला राहिला आहे. बँकिंग आणि ऊर्जा शेअर्समधील खरेदीमुळे सेन्सेक्स, निफ्टी तेजीत राहिले. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ३३० अंकांच्या उसळीसह ६४,११२ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९४ अंकांच्या उसळीसह १९.१४० अंकांवर बंद झाला. सोमवारी बँकिंग, आयटी, फार्मा, पीएसयू बँक इंडेक्स, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटी, …

Read More »

यंदा दिवाळीत शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग, ही असेल संभाव्य वेळ १२ नोव्हेंबर रोजीची असणार वेळ

यंदा दिवाळी रविवार, १२ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरी होत आहे. या दिवशी शेअर बाजाराला साप्ताहिक सुट्टी राहील. मात्र, दरवर्षीप्रमाणेच दिवाळीच्या दिवशीही शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग होईल. मुहूर्त ट्रेडिंग हा गुंतवणूकदारांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे मुहूर्त ट्रेडिंगला अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासही प्रारंभ करतात. परंपरा ५१ वर्ष जुनी दिवाळीच्या दिवशी शेअर …

Read More »

दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात या ६ शेअर्सने केले मालामाल १० वर्षांचा विक्रम

भारतीय शेअर बाजारासाठी ऑक्‍टोबर महिना चांगला मानला जातो. मागील दहा वर्षात ऑक्टोबर महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठा परतावा दिला आहे. गेल्या १० वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील निफ्टीचा सरासरी परतावा २.९ टक्के आहे. याशिवाय दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात अनेक शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या १० वर्षांपासून ऑक्टोबर महिन्यात चांगली कमाई करत …

Read More »

शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स ७९६ अंकांनी घसरला निफ्टी १९९५० अंकांच्या खाली बंद

Share Market

बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात चौफेर विक्री दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या प्रचंड घसरणीमुळे शेअर बाजार कोसळले. सेन्सेक्स तब्बल ७९६ अंकांच्या घसरणीसह ६६,८०० वर बंद झाला. निफ्टी २३१.९० अंकांनी कोसळून १९,९०१ च्या पातळीवर बंद झाला. आज बीएसईचे बाजार भांडवल ३,२०,६५,१२२.४३ कोटी रुपये राहिले. त्यात मागील ट्रेडिंग सत्राच्या तुलनेत सुमारे …

Read More »