Tag Archives: Sinhsta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुशावर्त येथे सिंहस्थ ध्वजपूजन गौतमी गंगा गोदावरीचे पूजन आरती विशेष अर्घ्य अर्पण तसेच गोदावरी आरती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ध्वजपूजन सोहळा धार्मिक व मंगलमय वातावरणात झाला. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते गौतमी गंगा गोदावरी पूजन, सिंहस्थ ध्वजपूजन, विशेष अर्घ्य अर्पण तसेच गोदावरी आरती करण्यात आली. या सोहळ्यास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा …

Read More »