बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध उपप्रकल्पांना बांधकाम मंजुरी व फायर ‘एनओसी’ मिळण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत चंद्रपूर येथील साखरवाही शेतकरी उत्पादक कंपनी (ता. चंद्रपूर) यांना मंजूर प्रकल्प कापूस जिनिंग या …
Read More »जागतिक बँक आणि सरकारच्यावतीने शेतकऱ्यांसाठी शिवसेनाप्रमुख स्व.ठाकरे प्रकल्प कृषी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या नवा प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याची पवार यांची माहिती स्मार्ट
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील कृषी व कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. तसेच या स्मार्ट प्रकल्पाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित …
Read More »
Marathi e-Batmya