Tag Archives: Sugar Cutter worker

मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश, उसतोड मजुरांच्या पालांवर ‘बालसंजीवनी’ अभियान स्थलांतरित मजुरांच्या बालकांची विशेष आरोग्य तपासणी व लसीकरण

राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर उसतोड मजुरांसोबत स्थलांतरित होणाऱ्या बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी त्यांच्या तात्पुरत्या वस्त्यांवर ‘बालसंजीवनी’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत कारखाना परिसर तसेच उसाच्या शेतांमध्ये जाऊन बालकांची आरोग्य तपासणी, आवश्यक उपचार आणि लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी …

Read More »