Tag Archives: suite can file against Meta and Others

मुंबई उच्च न्यायालयाची नितीन गडकरी यांना मेटा आणि इतरांवर खटला दाखल करण्यास परवानगी E20 प्रकरणी बदनामी कारक मजकूर प्रसारीत केल्याबद्दल याचिका दाखल करण्यास परवानगी

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना इंटरनेटवर त्यांच्याबद्दल कथित बदनामीकारक आणि डीपफेक मजकूर प्रसारित केल्याबद्दल दिवाणी दावा दाखल करण्यास परवानगी दिली [नितीन गडकरी विरुद्ध मेटा प्लॅटफॉर्म्स इंक आणि इतर]. नितीन गडकरी यांनी लेटर्स पेटंटच्या कलम XII अंतर्गत ही याचिका दाखल केली. जेव्हा दाव्याचा काही भाग उच्च न्यायालयाच्या …

Read More »