Tag Archives: Surykant

सर्वोच्च न्यायालय म्हणाले, आंदोलनाचे ठिकाण कायमस्वरूपी व्यापून ठेवू शकत नाही इतर आंदोलकांनी कोठे जावे न्यायालयाची विचारणा

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले की, आंदोलक कोणत्याही एका ठिकाणी कायमस्वरूपी ठाण मांडून बसू शकत नाहीत. न्यायालयाने म्हटले की, इतर गटांनाही त्या जागेचा वापर करता यावा, यासाठी आंदोलनासाठीची जागा केवळ ठराविक कालावधीसाठीच वापरता येईल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर काही याचिकांवर …

Read More »

फ्रि बीज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार महिना अखेरला प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवणार

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय पक्षांकडून मोफत वस्तूंचे आश्वासन देण्याच्या आणि वाटप करण्याच्या मुद्द्याची तपासणी करण्यास सहमती दर्शवली. हा मुद्दा महत्त्वाच्या सार्वजनिक हिताशी संबंधित आहे आणि त्यावर तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केले [अश्विनी उपाध्याय विरुद्ध भारत सरकार आणि इतर]. भाजपा नेते आणि याचिकाकर्ते अश्विनी …

Read More »