Tag Archives: tiger shroff

विमल जाहिरात प्रकरणी एफडीएची अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला नोटीस विमल पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याप्रकरणी एफडीएची कारवाई

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना विमल वेलचीच्या जाहिरातीप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाल्याची ही जाहिरात अप्रत्यक्ष जाहिरात असल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यात तंबाखू आणि पान मसाल्याच्या विक्री …

Read More »

टायगर आणि कृतीच्या ‘गणपत’ ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरवात प्रदर्शापूर्वी चर्चेत असलेला गणपत चित्रपटाला प्रेक्षकांचा अल्पप्रतिसाद

अभिनेता टायगर श्रॉफ आणि कृती सेनन यांच्या ‘गणपत’ या चित्रपटाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत असताना शुक्रवारी हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही या चित्रपटात काम केलं आहे. गणपत या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली आहे. …

Read More »

टायगरचा अनोखा दोस्ताना गावठी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टायगर श्रॉफचा पुढाकार

मुंबई : प्रतिनिधी दोस्ती-यारी एक तरफ और व्यापार-व्यवहार दुसरी तरफ… असा एक व्यावहारीक दृष्टीकोन ठेवून मैत्री टिकवणारे अनेकजण असतात. पण बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफने मैत्रीचा एक वेगळाच वस्तुपाठ सिनेविश्वासाठी घालून दिला आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर अवघ्या सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार स्वत:च्या सिनेमाच्या प्रमोशनच्या बाबतीत कमालीचा सजग असतो. पण बॉलीवूड स्टार …

Read More »