मुंबईची शान असणारे बॉलिवूड आणि चित्रपटसृष्टी आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई सोडून इतर राज्यांत किंवा देशाबाहेर स्थलांतर करण्याच्या विचारात आहे, ही महाराष्ट्रासाठी मोठी सांस्कृतिक आणि आर्थिक हानी आहे. गुजरातमधील साबरमतीच्या तुरुंगात बसून गुंड जर थेट चित्रपटसृष्टीला नियंत्रित करत असतील, तर पोलीस यंत्रणा व भाजपा महायुती सरकार नेमके …
Read More »नवाब मलिकांचे फडणवीसांना प्रत्युत्तर, मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार सकाळी १० वाजता फोडणार बॉम्ब
मुंबईः प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांची दखल नवाब मलिक यांनी घेत त्यास प्रत्युत्तर देत म्हणाले की, फडणवीस हे फटाका फोडणार होते. परंतु त्यांचा फटाका काही केल्या फुटला पण त्याचा आवाज झाला नाही. परंतु आपण उद्या सकाळी १० वाजता फडणवीस यांनी अंडरवर्ल्डच्या मदतीने मुंबई शहराला कसे वेठीस ठेवले होते याचा …
Read More »
Marathi e-Batmya