Tag Archives: union minister welcomed on cm vijay’s decision

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी विमान इंधनावरील व्हॅट दरात केली कपात केंद्रीय मंत्र्यांकडून मुख्यमंत्री विजय यांच्या निर्णयाचे केले स्वागत

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारने विमान इंधनावरील (ATF) व्हॅट (VAT) दरात मोठी कपात केली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाचे केंद्र सरकारकडून कौतुक करण्यात आले आहे. तामिळनाडू सरकारने चेन्नई विमानतळासाठी हा दर २९ टक्क्यांवरून १६ टक्क्यांवर, तर राज्यातील इतर सर्व विमानतळांसाठी तो १ टक्क्यांवर आणला …

Read More »