राहुल गांधी यांनी घेतली स्व.कामत यांच्या कुटुंबियांची भेट स्व. गुरुदास कामत यांच्या आठवणींना उजाळा

मुंबईः प्रतिनिधी
माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्त्ये स्व. गुरूदास कामत यांच्या निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी कामत कुटुंबियांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खर्गे हे ही उपस्थित होते.
यावेळी स्व.गुरूदास कामत यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी केलेल्या कामाच्या आठवणींना त्यांच्या कुटुंबियांनी उजाळा दिला.
राहुल गांधी यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरूपम, माजी खा. प्रिया दत्त यांच्यासह अन्य नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचे काय? अहिल्यानगर जिल्ह्यातील दोघांना मारहाण करून लघवी पाजण्याचा विकृत प्रकार, गुन्हेगारांना मोक्का लावा; गोरक्षणाच्या नावाखाली चाललेला नंगानाच थांबवा.

महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी प्रचंड दबदबा होता, याला मागील १२-१३ वर्षात काळिमा फासला आहे. आज महाराष्ट्र पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *