मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची २१ नेत्यांची टीम शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही मुख्य कार्यकारी समिती पुढीलप्रमाणे असेल. आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना यात संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती : –

१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते

२) रामदास कदम, नेते

३) गजानन कीर्तीकर, नेते

४) आनंदराव अडसूळ, नेते

५) मीनाताई कांबळे, महिला नेत्या

६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

७) रवींद्र वायकर, खासदार

८) मिलिंद देवरा, राज्यसभा – खासदार

९) राहुल शेवाळे, माजी खासदार

१०) संजय निरुपम, माजी खासदार

११) प्रकाश सुर्वे, आमदार

१२) अशोक पाटील, आमदार

१३) मुरजी पटेल, आमदार

१४) दिलीप लांडे, आमदार

१५) तुकाराम काते, आमदार

१६) मंगेश कुडाळकर, आमदार

१७) महिला नेत्या मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार

१८) सदा सरवणकर, माजी आमदार

१९) महिला नेत्या यामिनी जाधव, माजी आमदार

२०) दीपक सावंत, माजी आमदार

२१) शिशिर शिंदे, माजी आमदार

About Editor

Check Also

भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकरानां उच्च न्यायालयाचा दणका ४० कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला; खटल्याचा मार्ग मोकळा

युनियन बँक ऑफ इंडियाच्या कथित कोट्यवधी रुपयांच्या कर्ज घोटाळा व कागदपत्रांतील फेरफार प्रकरणात आरोपी असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *