नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करुन त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल , असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंत्रालय येथे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा नाराज? मंत्रिमंडळ बैठकीतील गैरहजरीवरून पुन्हा तर्कवितर्कांना उधाण
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजर नसल्याने ते कमालीचे नाराज असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र अनुपस्थितीबाबत त्यांच्या कार्यालयाकडून काहीही माहिती देण्यात आली नाही. पण दबक्या आवाजात त्यांच्या नाराजीची चर्चा सुरु आहे तर नाराजी बाबतची अनेक कारणे समोर …
Read More »डॉ आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड -२३ सह चार नव्या चार ग्रंथाचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन दोन वर्षांत १८ ग्रंथ प्रकाशित
डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड २३ (इंग्रजी) , जनता ३-३, जनता खास अंक १९३३ आणि इंग्रजी खंड २ चा मराठी अनुवाद (भाग १ व २) या नवीन ग्रंथांचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या प्रकाशन प्रसंगी उच्च व तंत्र …
Read More »सदनिका मालक असाल अन् पुनर्विकासाला विरोध कराल तर थेट होणार हकालपट्टी ओनरशिप अपार्टमेंट ओनरशिप अॅक्ट मध्ये नवी तरतूद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट (महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम १९७० मधील नोंदणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार पुनर्विकासास विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासन अर्थात हकालपट्टी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भातील अध्यादेश स्वरुपात विधेयक आणण्यात …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे महत्वाचे निर्णय मराठवाडा, विदर्भ आणि ठाणे विभागाच्या अनुषंगाने घेतले
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कृषी पंप जोडण्या, नागपूर येथे पाच कौटुबिक न्यायालय आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती यासह श्री मौनी विद्यापीठाच्या तंत्रनिकेतन विभागाला मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे, यावेळी नांदेड येथील जिल्हा रूग्णालयात झालेल्या बालमृत्यूबाबत मात्र कोणतीही फारशी चर्चा झाल्याची माहिती ऐकिवात नसल्याचे मंत्रिमंडळातील एका सदस्याने …
Read More »दिवाळीनिमित्त शंभर रुपयातील आनंदाचा शिधामध्ये या आणखी दोन वस्तू मिळणार मैदा, पोहा देखील मिळणार समावेश
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची …
Read More »सरस्वती साडी डेपोचा आयपीओ सेबीकडे अर्ज दाखल
महाराष्ट्रस्थित सरस्वती साडी डेपोने आयपीओसाठी शेअर बाजार नियामक सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. या आयपीओमध्ये सरस्वती साडी डेपो ७२.४५ लाख नवीन शेअर्सची विक्री करणार आहे. तसेच प्रवर्तकांकडून ३५.५५ लाख शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे विकले जाणार आहेत. तेजस दुल्हानी, अमर दुल्हानी, शेवक्रम दुल्हानी, सुजानदास दुल्हानी, तुषार दुल्हानी आणि निखिल …
Read More »नाना पटोले यांची मागणी, रूग्णालयातील मृत्यू ही सरकारी हत्याच, ३०२ चे गुन्हे दाखल करा भाजपाप्रणित सरकारच्या अनास्थेमुळे राज्यातील सरकारी रुग्णालये मृत्यूचे सापळे
ठाण्यातील कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार लाजलज्जा सोडून दिलेले गेंड्याचे कातडीचे …
Read More »ईपीएफओने दिला अलर्ट ! बनावट कॉल आणि एसएमएसपासून सावध रहा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ने सर्व सदस्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने कधीही फोन, ई-मेल आणि सोशल मीडियाद्वारे कोणत्याही सदस्याची वैयक्तिक माहिती विचारत नाही. या सर्व माध्यमांतून कधीही कोणाशीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका, असे ईपीएफओ म्हटले आहे. ईपीएफओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वर पोस्ट केले …
Read More »सचिन तेंडुलकरनेही केली इंजिनिअरिंगमध्ये गुंतवणूक इंजिनीअरिंग कंपनीचा आयपीओ येतोय
आझाद इंजिनिअरिंगने आयपीओद्वारे ७४० कोटी रुपये उभारण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल केली आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, कंपनीच्या आयपीओमध्ये प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांद्वारे ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी समभागांची ऑफर फॉर सेलमध्ये आणि २४० कोटी रुपयांपर्यंतच्या नवीन शेअर्सची विक्री केली जाणार आहे. ऑफर फॉर सेलमध्ये प्रवर्तक राकेश चोपदार …
Read More »
Marathi e-Batmya