नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी आदिवासी विकास विभागार्फत शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार, शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याचे कमाल वय ३५ वर्षे असावे. नोकरी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कमाल वयोमर्यादा …
Read More »कोरोना : होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या आजही लाखोंच्या घरात २ हजार ७७९ नवे बाधित, ३ हजार ४१९ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या सातत्याने कमी होत असताना होम क्वारंटाईन अर्थात घरगुती विलगीकरणात असलेल्या रूग्णांच्या संख्या २ लाख १३ हजार ४१४ इतकी असल्याचे आढळून आले आहे. साधारणत: दोन महिन्यापूर्वी हीच संख्या ३ ते ५ लाखाच्या घरात होती. मात्र आता त्यात घट होवून ही संख्या आता २ लाख …
Read More »सिरमची लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही मुख्यमंत्र्यांकडून सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी केल्यानंतर माहिती
पुणे : प्रतिनिधी सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. …
Read More »आंदोलनाला पाठिंबा देण्याआधी पवारांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आव्हान
मुंबईः प्रतिनिधी कृषी कायद्यात सुधारणा करण्याचा वेळोवेळी आग्रह धरणाऱ्या शरद पवारांनी याच कायद्यातील सुधारणांविरोधात आंदोलन करणे म्हणजे पवारांनी स्वत: विरोधातच आंदोलन पुकारण्यासारखे आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा …
Read More »यारा ओ यारा आणि चलो बुलावा गाण्याचे गायक नरेंद्र चंचल यांचे निधन वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्लीः प्रतिनिधी एकेकाळी यारा ओ यारा तेरी अदाओने मारा आणि चलो बुलावा आया है या गाण्याने संपूर्ण गीत रसिकांमध्ये स्वतःचे आगळे-वेगळे स्थान मिळविणाऱ्या गायक नरेंद्र चंचल यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८० वर्षाचे होते. मागील दोन-तीन दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, पक्षभेद विसरा- विकास कामासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा सर्वपक्षिय खासदारांच्या बैठकीत आवाहन
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व खासदारांनी पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा असे आवाहन करतानाच खासदारांचे जे विषय राज्य शासनाकडे आहेत त्याबाबत विभागवार बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे राज्याचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी …
Read More »कोरोना: राज्यात घरी जाणारे १९ लाखापार तर एकूण बाधित झाले २० लाख २ हजार ८८६ नवे बाधित, ३ हजार ९८० बरे झाले तर ५२ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज एकूण बाधितांची संख्या २० लाखावर पोहोचली तर बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या १९ लाख ३ हजार ४०८ वर पोहोचली आहे. एकूण बाधितांची संख्या छाती दडपून टाकणारी असली तरी प्रत्यक्षात अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही ४५ हजार ६२२ इतकी आहे. मागील २४ तासात ३ हजार ९८० इतके …
Read More »भंडारा रूग्णालय आगप्रकरण :दोषींवर निलंबन- सेवा समाप्तीची कारवाई रूग्णालयांचे ऑडिट १५ दिवसात करणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
मुंबई : प्रतिनिधी भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने काल सादर केला. त्यांच्या शिफारशीनुसार या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली, एसएनसीयूच्या विभाग प्रमुख तसेच परिसेविका यांच्यावर निलंबनाची आणि दोन अधिपरिसेविका व एक बालरोगतज्ज्ञ यांच्या …
Read More »जात प्रमाणपत्र न दिलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक शुल्काचा लाभ व्यावसायिक अभ्यासक्रमास संस्था स्तरावर प्रवेश मिळवलेल्यांना होणार फायदा
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप राउंड) माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमास राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा दिलासा मिळवून दिला. ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या अर्जाची पोहोच सोबत जोडली आहे, परंतु २० जानेवारीपर्यंत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळू शकले नाही, अशा मेरिट …
Read More »मेट्रो कारशेड जागाबदलासाठी नवीन समितीचा निव्वळ फार्स, अहवाल आधीच तयार! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई: प्रतिनिधी मेट्रो-3च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी आधीच अहवाल तयार करून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स करण्यात येत आहे. यातून मुंबईकरांना मेट्रो विलंबाने मिळेल आणि राज्याचेही मोठे आर्थिक नुकसान होईल. याबाबत प्रशासकीय अधिकार्यांकडून मुख्यमंत्र्यांची मोठी दिशाभूल होत असल्याचा आरोप एका पत्राद्वारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …
Read More »
Marathi e-Batmya