रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन मुंबईः प्रतिनिधी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत देशाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार हवे आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्पष्ट बहुमताने पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करण्याचा विजय संकल्प करून भाजपाचे कार्यकर्ते कामाला लागल्याचे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी मुंबईत …
Read More »मंत्रीमंडळ आहे की अली बाबा आणि ४० चोरांची टोळी?
गिरीष बापट यांची हकालपट्टी करण्याची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी मुंबईः प्रतिनिधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून नियमांची पायमल्ली करणा-या रेशन दुकानदारांना अभय देत आहेत. असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठेवला आहे. तरीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप बापट यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी …
Read More »मुंबई महानगरात ९ लाख बोगस मतदार
कारवाईचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आश्वासन मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशात जवळपास ९ लाख बोगस मतदार असून या बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्याची मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांच्याकडे केली. त्यावर या ९ लाख बोगस मतदारांची नावे तपासून काढून …
Read More »वाढत्या महागाईमुळे पिशवीतून पैसे आणि खिशातून सामान आणावे लागेल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सरकारवर उपरोधिक टीका जळगाव -चाळीसगावः प्रतिनिधी आज महागाई इतकी वाढतेय की पिशवीतून पैसे न्यावे लागतील आणि खिशातून सामान आणावे लागतील अशी उपरोधिक टीकामाजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी चाळीसगाव येथील जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या दुसर्या टप्प्यातील …
Read More »सीआयआयच्या भागीदारी परिषदेत तज्ज्ञांची कृषी क्षेत्रावर चर्चा
इज ऑफ डुंईग अंतर्गत कृषी विकासाचा मार्ग शोधावा सी आय आय ही भारतातील उद्योजकांची शिखर संस्था. या संस्थेमार्फत दर वर्षी जागतिक परिषदेचे आयोजन केले जाते. या वर्षी ही २५ वी परिषद होती. मुंबईला आयोजक होण्याचा मान या वर्षी पहिल्यांदाच मिळाला होता. या वर्षी ‘न्यु इंडीया रायजिंग ग्लोबल ओकेशन्स’ ही या …
Read More »मुख्यमंत्री निवासस्थानी डान्सबारबाबत डिल झाली
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री निवासस्थानी डान्सबारबाबत डिल झाली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. दोन वर्षापूर्वी भाजपचा वरिष्ठ नेता आणि डान्सबार मालक यांच्यात बैठक झाली आणि शायना एनसी आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मध्यस्थी केली होती …
Read More »भाजपने डान्सबार निवडणुकीकरिता किती निधी गोळा केला?
डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव असल्याचा काँग्रेसचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मागच्या दाराने डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव आहे. सरकारने न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली नाही असा घणाघाती आरोप करून डान्सबार निवडणुकीकरिता किती निधी गोळा केला? याचे स्पष्टीकरण भाजपने द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश …
Read More »राज्य सरकारचा डान्सबार कायदा न्यायालयाकडून मोडीत
अनुचित पायंडा पुन्हा सुरू होणार नसल्याची राज्यमंत्र्यांची ग्वाही दिल्ली-मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नवपिढीला देशोधडीला लावणाऱ्या आणि महिलांना वेश्या व्यवसायाला प्रवृत्त करणाऱ्या डान्सबारला पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या अटींच्या बंधनातून आज गुरूवारी मुक्त केले. तसेच यासंदर्भात राज्य सरकारने तयार केलेला डान्सबार कायदा जवळपास सर्वोच्च न्यायालयाने मोडीत काढल्याचे न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट झाले. …
Read More »दिव्यांगांसाठी विशेष क्रिडा संकूल उभारणार
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा पुणे: प्रतिनिधी राज्यातील दिव्यांगांसाठी विशेष क्रिडा संकुल उभारणार अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केली. पुणे येथील शिवछत्रपती क्रिडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियममध्ये आयोजित खेलो इंडिया या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा कार्यक्रमास त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत …
Read More »मुंबईतील कांदळवन स्वच्छतेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डकडून नोंद
वन विभागाची “हॅटट्रीक” मुंबई : प्रतिनिधी लोकाच्या सहभागातून किती उत्कृष्टपणे काम करता येते याचं उत्तम उदाहरण सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाने घालून दिलं आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने विभागाच्या तीन कार्यक्रमाची दखल घेतं त्यांच्या या कामावर उत्कृष्टतेची मोहोर उमटवली… २०१६ मध्ये २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प २ कोटी ८२ लाख …
Read More »
Marathi e-Batmya