Breaking News

शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीची प्रस्तावित कामे तातडीने करा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आदेश

शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीची प्रस्तावित कामे तातडीने करण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मुंबईत शासकीय निवासस्थानी या वसाहतीच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शिर्डीतील औद्योगिक वसाहतीच्या कामाचा विविध विभागाकडून सखोल आढावा घेतला. शेती महामंडळाच्या वतीने ५०० एकर जमीन औद्योगिक महामंडळाला …

Read More »

अजित पवार यांचे आवाहन, शेतकऱ्यांनो वापसा आल्यानंतरच पेरणी करा पीक कर्ज मिळण्याबाब निर्देश

राज्यात पुणे विभागासह कोकण प्रदेशात चांगला पाऊस झाला आहे, तर अन्य भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे खते-बियाण्यांच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा …

Read More »

मुंबई महापालिकेचा अजब कारभार, एका निविदेत कंपनी अपात्र तर दुसऱ्यात पात्र एकीकडे अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र कशा

मुंबई महानगरपालिकेतील परिमंडळ ६ आणि ५ अंतर्गत २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षासाठी खराब झालेले/कोसळलेले, मोठे आणि रस्त्याच्या कडेचे नाले/नाल्याच्या भिंर्तीच्या दुरुस्ती/पुनर्बाधणीच्या अप्रत्याशित कामांसाठी कंत्राटी एजन्सीच्या निविदेत एकप्रकारचा चमत्कार झाला आहे. एका निविदेत अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र झाली असून याबाबत चौकशी करत पुन्हा योग्य निविदा जारी करण्याची मागणी आरटीआय …

Read More »

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून परदेशी कंपन्यांना गुंतवणूकीला दिली परवानगी मर्यादीत कंपन्यांमध्ये गुंतवणूकीच्या संध्या

भारतीय रिझर्व्ह बँकेने सूचीबद्ध भारतीय कंपन्या आणि निवासी व्यक्तींना ऑफशोअर फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे जे त्यांच्या फंड व्यवस्थापकांद्वारे नियंत्रित केले जातात. ही गुंतवणूक कोणत्याही साधनामध्ये असू शकते, त्याचे स्वरूप काहीही असो आणि मर्यादित भागीदारी, LLC, VCC, कंपन्या किंवा ट्रस्ट म्हणून स्थापित केलेल्या निधीमध्ये असू शकते. आत्तापर्यंत, परदेशी पोर्टफोलिओ …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा काय उद्योग जगताकडून वेगवेगळ्या अपेक्षा

नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याने इंडिया इंक ‘विकसित भारत’ आणि सुधारणांच्या सातत्यावर आपली आशा धरत आहे. नवीन सरकारचे अभिनंदन करताना, कॉर्पोरेट क्षेत्रातील मंडळींनाही मोदी सरकारने संसाधनांच्या वाटपाला प्राधान्य द्यावे अशी त्यांची इच्छा होती, जरी त्यांना देशाची उन्नती अपेक्षित आहे. “नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे …

Read More »

सोन्यापेक्षा चांदी खरेदीत गुंतवणूक करण्याकडे कल चांदीच्या स्थिर किंमतीमुळे मागणी

सध्या बाजारात गुंतवणूकीच्या दृष्टीने सर्वाधिक पसंती चांदीला मिळत असून चांदीचा दर प्रति किलो `९१,०००-९५,००० रूपयांवर पोहोचला आहे. खरं तर, त्याने मे मध्ये सोने आणि बीएसई सेन्सेक्स दोघांनाही मागे टाकले आहे. या लाटाचे श्रेय अनेक घटकांना दिले जाऊ शकते, ज्यात सोन्याच्या उच्च किंमतींच्या चढ उतारामुळे चांदीची मागणी वाढते. कमोडिटी रिसर्चचे कायनाट …

Read More »

या आठ कंपन्यांची बाजार मुल्यांकन पोहोचले ३.२८ कोटींवर टीसीएस, एचय़ुएल आणि रिलायन्स कंपनीचा समावेश

देशांतर्गत सर्वाधिक कंपन्यांपैकी आठ कंपन्यांनी गेल्या आठवड्यात एकत्रितरित्या बाजार मुल्यांकनात (मार्केट कॅप) ३.२८ लाख कोटींचा टप्पा पार केला. तर ब्लू-चिपच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) सर्वात मोठे विजेते म्हणून उदयास आले. बीएसई बेंचमार्कने आठवड्यात २,७३२.०५ गुण किंवा ३.६९ टक्के इतकी चालू आठवड्यात वाढ केली. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जून्यासह या नव्या मंत्रांचा समावेश काही जणांना कॅबिनेट तर काही जणांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी

लोकसभेत एनडीए आघाडीला बहुमत मिळाले. त्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात जून्या मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त मंत्र्यांच्या समावेशासह काही नव्या वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्याचा समावेशही यावेळी करण्यात आला. त्यामध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तथा शेतकरी आंदोलनाच्या विरोधात …

Read More »

शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांची राज्यमंत्री पदावर बोळवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा कमी दर्जाचे मंत्रीपद

लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळी भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाही भाजपाच्या मदतीने हिसकावून घेतली. या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ७ खासदार निवडूण आणले. तसेच शिंदे गटाने केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री पदेही मागितली होती. मात्र भाजपाने एकनाथ शिंदे …

Read More »

जीतनराम मांझी एकमेव खासदार तरी केंद्रीय मंत्रिमंडळात, अजित पवार? भाजपाकडून अजित पवार यांच्यासोबत दुजाभाव

बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा हिंदूस्थान अवामी मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांच्या पक्षाकडून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाकडे दोन जागा जागा मागितल्या होत्या. मात्र त्यांच्या पक्षाच्या दोन जागांपैकी एका जागेवर स्वतः जीतनराम मांझी हे स्वतः निवडूण आले. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला …

Read More »