भारताने डब्लूटीओ WTO कडे चीनसोबतची मोठी द्विपक्षीय व्यापार तूट, कोणत्याही देशाबरोबरची सर्वात मोठी व्यापारी तूट आणि त्याच्या “पारदर्शक अनुदाने आणि यंत्रणा” बद्दल तक्रार केली आहे ज्यामुळे कमी किमतीत स्थानिक उद्योगांना नुकसान होत आहे. शुक्रवारी डब्लूटीओ WTO मधील चीनच्या नवव्या व्यापार धोरणाच्या पुनरावलोकनात, भारताने सांगितले की, चीन ग्लोबल साउथशी संबंधित मुद्द्यांना …
Read More »मायक्रोसॉफ्ट आऊटरेज हा काही सायबर हल्ला नाही क्राऊड स्ट्राईक सीईओचा खुलासा
या आठवड्यात मायक्रोसॉफ्टच्या Azure क्लाउड कॉम्प्युटिंग प्लॅटफॉर्मच्या मोठ्या आउटेजने जागतिक स्तरावर एअरलाइन्सवर कहर केला, ज्यामुळे फ्लाइट ग्राउंडिंग आणि ऑपरेशनल व्यत्यय निर्माण झाला. या घटनेने क्लाउड-अवलंबित सिस्टीमच्या असुरक्षिततेवर प्रकाश टाकला, ज्यामुळे सायबरसुरक्षा फर्म CrowdStrike ने प्रभावित ग्राहकांना मदत करण्यास सुरुवात केली. Today was not a security or cyber incident. Our customers …
Read More »शेअर बाजार निर्देशांक ७३९ अंकाने घसरला तर निफ्टीने २७० ने घसरला मायक्रोसॉफ्ट आउटेजचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम
शेअर बाजार निर्देशांक शुक्रवारी त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून घसरला. विश्लेषकांनी शुक्रवारच्या बाजारातील घसरणीचे श्रेय जागतिक बाजारातील सुधारणांदरम्यान नफा-वुकतीला दिले. आज सेन्सेक्स ७३९ अंकांनी घसरून ८०,६०४ वर आणि निफ्टी २७० अंकांनी घसरून २४,५३० वर बंद झाला. आदल्या दिवशी, सेन्सेक्सने ८१,५८७ चा विक्रमी उच्चांक गाठला आणि निफ्टीने २४,८५४ चा सर्वकालीन उच्चांक गाठला. जिओजित …
Read More »नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले?
विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरु झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच महाविकास आघाची बैठक आयोजित केली जाईल व त्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा केली जाईल. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होईल असे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान शिवछत्रपतींचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा
शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलांना नेस्तनाबूत करुन शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे ख-या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या शूरतेचे, वीरतेचे …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, प्रश्न इतकाच आहे की द्यायचं की नाही नामांतराच्या वेळेसारखी परिस्थिती निर्माण झाली
सध्याची परिस्थिती चांगली नाही. छगन भुजबळ यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास नामांतर आंदोलनावेळी जी परिस्थिती निर्माण झाली होती. तीच परिस्थिती आता मराठा-ओबीसींमध्ये झाल्याची दिसून येत असून हे दुर्दैव असल्याची खंत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे नांदेड येथील पत्रकार परिषदेत …
Read More »आरबीआयची माहिती, फक्त १० बँकाच्या कामकाजावर किरकोळ परिणाम आरबीआयशी संबधित बँकावर कोणताही परिणाम नाही
मायक्रोसॉफ्टने १९ जुलै रोजी सांगितले की ते मध्य यूएस प्रदेशात Azure सह अनेक समस्यांची चौकशी करत आहे, परंतु भारतातील आणि जागतिक स्तरावर वापरकर्ते देखील तक्रारी वाढत आहेत. दरम्यान मायक्रोसॉफ्ट आऊटेजचा फटका आरबीआयच्या अखत्यारीत असलेल्या वित्तीय संस्थांवर मात्र फारसा परिणाम झाला नसल्याचा खुलासा केला आहे. आउटेजमुळे हवाई वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला …
Read More »मायक्रोसॉफ्ट आऊटेजमुळे बँकींग आणि विमानतळावरील कामकाजावर परिणाम सिस्टीमवर निळी स्क्रिन येत कॉम्प्युटर झाले हँग
आज अचानक मायक्रोसॉफ्ट सिस्टीम वापरणाऱ्या आणि विंडोज १० चा वापर करणाऱ्या सिस्टीमवर निळी स्क्रिन येत मायक्रोसॉप्ट ऑपरेटींग सिस्टीम हँग झाली. त्यामुळे अनेक वित्तीय संस्था, विमानतळावरील यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम झाला. दरम्यान मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉप्ट सिस्टीमध्ये आऊटरेज आल्याने या निळ्या रंगाच्या स्क्रिन आल्याचे सांगत यावर तांत्रिक अडचणीवर मात करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे जाहिर …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षातर्फे ‘महायुतीचे काळे कारनामे’ पुस्तिकेचे अनावरण दिल्लीश्वरांना खुश करण्यात महायुती सरकार मग्न खासदार डॉ. अमोल कोल्हे
राज्यातील महायुतीचं सरकार हे भेदरलेलं आहे. महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणा-या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणा-या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे प्रकाशित ‘महायुतीचे काळे कारनामे’ या पुस्तिकेचे अनावरण आज प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार वंदना चव्हाण उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …
Read More »विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी १०८८ कोटी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद-पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील सुधारण्यासाठी भरीव उपाययोजना करिता सन २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) १०१२ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ७१ कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत ५.७१ कोटी अशा एकूण १०८८.७१ कोटी निधींची तरतूद करण्यात आली आहे, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya