मनोरंजन

थलापथी विजयच्या ‘लिओ’ने देशात पाच दिवसांत केली २१६ कोटीची कमाई 'विक्रम'ला मागे टाकत 'लिओ' जगभरात केली ४३० कोटीची कमाई

प्रमुख अभिनेता असलेल्या थलापथी विजयचा ‘लिओ’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. सोमवार कामाचा दिवस असूनही चित्रपटाच्या कमाईत कोणतीही लक्षणीय घट झालेली नाही. एवढेच नाही तर पाच दिवसांत हा लोकेश कनागराज सिनेमॅटिक युनिव्हर्सचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. थलापतीच्या लिओने कमल हसनच्या ‘विक्रम’च्या आयुष्यभराच्या कमाईलाही मागे टाकले आहे. …

Read More »

‘बिग बॉस सुरु असताना या स्पर्धकाला करण्यात आली अटक बिग बॉस शो सुरु असताना वन विभागाच्या अधिकाऱ्याने या स्पर्धकाला केली अटक

बिग बॉस’ या शोची लोकप्रियता संपूर्ण देशभरात पसरली असून ‘बिग बॉस’ शोमुळे स्पर्धकांच्या करियरला एक वेगळी दिशा मिळते. ‘बिग बॉस’च्या लोकप्रियतेमुळे बिग बॉस फक्त हिंदीतच नाही तर मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली आणि मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये प्रसारित होतो. सध्या, हिंदी ‘बिग बॉस’चा १७ वा सीझन सुरु आहे. हिंदी ‘बिग …

Read More »

परिणीतीच्या बर्थडेला नवऱ्याने लिहिली खास पोस्ट राघव चड्डा याची आपल्या पत्नीसाठी खास पोस्ट

अभिनेत्री परिणीती चोप्रा आज आपला जन्मदिवस आपला पती रागाव चड्डा याच्या सोबत साजरा करत आहे. या निमित्ताने तिचा पती राघव चढ्ढाने तिला खास अंदाजात बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच राघवने आपल्या पत्नीसोबतचे अनेक न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. या पोस्टवर त्यांचं चाहत्यांनी भ भरून प्रतिक्रिया देत शुभेच्छाचा वर्षाव केला …

Read More »

मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना मिळणार “या” कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांना कायदेशीर पाठबळ ही मिळणार

चित्रपट, मालिका, वेब सिरीज, जाहिरात यासह इतर मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना आता कायद्याचे पाठबळ मिळाले असून कामगार विभागाने यासाठी मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. या क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन, कामाचा करारनामा, बोनस, उपदान प्रदान, भविष्य निर्वाह निधी, भारतीय कर्मचारी विमा योजना, बालकांची सुरक्षितता आदी नियम लागू केले आहेत. कामगारांना कल्याणकारी योजनांचा …

Read More »

मलायकाचा ड्रेस पाहून भडकले नेटकरी थेट उर्फीशी केली तुलना मलायकाच्या ड्रेसवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या आणि अर्जुनच्या त्यामुळे चर्चेत राहत असते अशातच ती तिच्या फॅशन आणि फिटनेसमुळे ओळखली जाते. जिम असो किंवा पार्टी लूक.. मलायकाच्या आऊटफिटचे फोटो सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल होतात. मात्र अनेकदा तिला तिच्या स्टाइलमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मलायकाने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात …

Read More »

Madverse : टेक-ड्राइवन म्यूजिक प्लेटफॉर्म मॅडव्हर्सने प्रतिभावान संगीतकारांसाठी केली निधीची घोषणा यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यामध्ये वयाचे कोणतेही बंधन नाही. प्रत्येक निवडलेल्या संगीत साधकाला 50,000 रुपये दिले जातील.

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर . टेक-ड्राइवन म्युझिक प्लॅटफॉर्म मॅडव्हर्सने देशातील प्रतिभावान संगीतकारांना सक्षम मंच प्रदान करण्यासाठी मॅडव्हर्स एम्पॉवर फंडाची घोषणा केली आहे. यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यामध्ये वयाचे कोणतेही बंधन नाही. प्रत्येक निवडलेल्या संगीत साधकाला 50,000 रुपये दिले जातील. जास्तीत जास्त निधी दीड लाख रुपये निश्चित केला …

Read More »

“अँटनी” Antony चा भव्य टीझर १९ ऑक्टोबर रोजी होणार प्रदर्शित चित्रपटाचे नेत्र दिपवणारे चित्रीकरण रेनादिव्ह यांनी केले असून जेक्स बेजॉय यांनी मंत्रमुग्ध करणारे संगीत दिले आहे. तसेच श्याम शशिधरन यांनी संकलन केले आहे आणि आर जे शान यांचे मोलाचे सृजनशील सहकार्य चित्रपटास लाभले आहे.

मुंबई, 18 ऑक्टोबर: ‘अँटनी’ हा चित्रपट अत्यंत विलक्षण असून याआधी चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरला चित्रपट रसिक आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रशंसा मिळाली आहे. प्रतिभावान चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अष्टपैलू पुरस्कार विजेता अभिनेता जोजू जॉर्ज आहे, तसेच कल्याणी प्रियदर्शन, चेंबा विनोद जोस आणि नायला उषा …

Read More »

मराठी सिनेसृष्टीला मिळाला नवा सृजनशील संगीतकार रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याच्या वाटचालीत असणारा संगीतकार 'ऋषी.बी' आपल्या शब्दांनी आणि स्वरांनी महाराष्ट्रातल्या मनामनाचा ठाव घेण्यासाठी सिनेसृष्टीत जोमाने पदार्पण करत आहे.

मुंबई, 18 ऑक्टोबर  संगीत म्हटलं की स्वर आणि ताल यांचं विलक्षण मिश्रण आणि सृजनशील मिश्रण करणारे संगीतकार नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करत असतात. असाच एक संगीतकार ज्याने ‘थाटामाटात’ ‘माझ्या गोविंदा रे’ ‘ट्रिंग ट्रिंग’ सारख्या गीतांना स्वर आणि ताल देऊन लयबध्द केले तो म्हणजे ‘ऋषी.बी’. रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य …

Read More »

पती बद्दल अखेर अंकिता स्पष्टच बोलली, आज तो माझ्यामुळेच……. त्याला फक्त स्वत:विषयी सांगायचं असतं. नवीन लोकांना भेटल्यावर त्याचा स्वभाव

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’मध्ये सहभागी झाल्यापासून सतत वादाच्या चर्चेत आहे. पती विकी जैनसोबत ती बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाली आहे. मात्र अगदी पहिल्या दिवसापासून या दोघांची जोडी काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असलेली जोडी ठरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अंकिता …

Read More »

सानिया मिर्झाच्या सूचक पोस्टने पती शोएब मलिक सोबत घटस्फोटाच्या चर्चांना उधाण सानिया मिर्झाच्या पोस्टने नेटकऱ्यांचे घेतले लक्ष वेधून

भारताची माजी टेनिस पटू सानिया मिर्झा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या सोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाण आले होते मात्र कालांतराने सानिया मिर्झा हिने आपल्या मुलाचा व पतीचा एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर करून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र पुन्हा एकदा माजी टेनिसपटूने अलीकडेच …

Read More »