मुंबई: प्रतिनिधी दोन-तीन दिवसाच्या अंतरानंतर राज्यात आज सर्वाधिक ५९ हजार ९०७ इतके बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी राज्यातील बाधितांच्या संख्येने ५७ हजार रूग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सर्वाधिक रूग्ण मुंबई महानगरातील ११ महानगरपालिका आणि पुणे शहर व ग्रामीण, नाशिक, नागपूर शहर …
Read More »राज्यात दररोज ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण ८२ लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून ८० लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या. कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या …
Read More »कोविडच्या सामन्यासाठी ५ हजार वैद्यकीय अधिकारी १५ हजार नर्सेस उपलब्ध वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोविड-19 चा मोठया प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार ५ हजार २०० वैद्यकीय अधिकारी आणि १५ हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. राज्यातील …
Read More »कोरोना : ५७ हजारापार- २१ शहरांमध्ये किमान ५०० ते हजाराहून अधिक रूग्ण ५७ हजार ७४ नवे बाधित, २७ हजार ५०८ बरे झाले तर २२२ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी काल शनिवारी मुंबईत ९ हजारावर असलेल्या संख्येत तब्बल दोन हजाराने वाढ होत आज ११ हजार २०६ रूग्ण आढळले. तर राज्यातील २१ शहरांमध्ये किमान ५०० रूग्णांपासून ३ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधितांची संख्येत शनिवारच्या तुलनेत एकदम ८ हजाराने वाढ झाल्याने थेट ५७ हजार ७४ वर …
Read More »कोरोना: ५० हजाराच्या जवळ; तर मुंबईत राज्यापेक्षा जास्त पॉझिटीव्ह रूग्ण ४९ हजार ४४७ नवे बाधित, ३७ हजार ८२१ बरे झाले तर २७७ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने पसरत असून १ एप्रिल रोजी महाराष्ट्रात ४३ हजार तर मुंबईत ८ हजारापार रूग्णांची नोंद झाली होती. कालही रूग्णसंख्या ४७ हजारावर पोहचली तर आज थेट ४९ हजार ४४७ इतके नवे बाधित राज्यात तर मुंबईत ९ हजार १०८ इतकी बाधितांच्या संख्येची नोंद झाली …
Read More »कोरोना : अबब मुंबईत ८ हजारापार तर राज्यात पाच पटीहून अधिक ४३ हजार १८३ नवे बाधित, ३२ हजार ६४१ बरे झाले तर २४९ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील बाधितांची संख्या ५ ते ७ हजाराच्या दरम्यान नोंदविली जात होती. परंतु आज शहरातील बाधितांच्या संख्येने उच्चांकी पातळी गाठत थेट ८ हजाराच्या पार गेली असून ८ हजार ६४८ कोरोना रूग्ण आढळून आले. एकट्या मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणावर संख्या आढळून येण्याचे प्रमाण हे काळजी करायला …
Read More »जाणून घ्या १० वर्षाखालील बालकांपासून ते ११० वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या १० आणि २० वर्षाखालील तरूणांनाही संसर्ग- वैद्यकिय शिक्षण विभागाच्या अहवालात नोंद
मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या पहिल्या संसर्गात राज्यातील ४० वर्षावरील नागरीकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे आढळून आले होते. मात्र आता कोरोनाच्या २ऱ्या लाटेत मात्र जन्मलेल्या बालकांपासून ते ४० वर्षे वयाच्या आतील नागरीकांनाही कोरोनाची लागण होत असल्याची माहिती पुढे आली असून या वयोगटातील बाधितांची संख्याही चांगलीच चिंताजनक आहे. राज्यात यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत …
Read More »वैद्यकीय वापराकरीता ८० टक्के ऑक्सीजन पुरवठा करणे बंधनकारक आरोग्य विभागाची अधिसूचना जारी
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना काढली असून ती ३० जून पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांना …
Read More »कोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यात पुन्हा विस्फोट ४० हजार ४१४ नवे बाधित, १७ हजार ८७४ बरे झाले तर १०८ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील चार ते पाच दिवसांपासून ३० हजार ते ३६ हजारादरम्यान असलेल्या कोरोना बाधितांच्या रूग्ण संख्येचा विस्फोट झाला असून तब्बल ४० हजारापार बाधित आढळून आले. तर मुंबईत जवळपास ७ हजार रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहर व ग्रामीण मध्येही १८०० हून अधिक, कल्याण-डोंबिवलीत एक हजारापार आणि …
Read More »कोरोना: कालच्या संख्येलाही टाकले मागे तर मुंबईत आजही ५ हजारापेक्षा अधिक ३५ हजार ९५२ नवे बाधित, २० हजार ४४४ बरे झाले तर १११ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील वर्षभरातील सर्वाधिक बाधितांची संख्या राज्यात आढळून आल्यानंतर आज पुन्हा कालच्या संख्येला मागे टाकत तब्बल ३५ हजार ९५२ नवे बाधित राज्यात आढळून आले. मुंबईत आजही ५ हजार ५०५ इतके रूग्ण तर मुंबई उपनगरातील प्रमुख असलेल्या ठाणे मध्ये १४२९ रूग्ण, कल्याण डोंबिवलीत १०२७, नवी मुंबईत ७५६ इतके नवे बाधित …
Read More »
Marathi e-Batmya