आरोग्य

गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर होणार ही कारवाई आरोग्य विभागाकडून इशारा

मुंबई: प्रतिनिधी राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाचपट दंड आकारला जाईल. जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी …

Read More »

कोरोना: बाधित पुन्हा ९० हजारापेक्षा कमी, मृतकांची ३ अंकी संख्या कायम ५ हजार १८२ नवे बाधित, ८ हजार ६६ बरे झाले तर ११५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी चार दिवसांपूर्वी ९० हजारापार झालेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत आज चांगलीच घट झाली असून  ही संख्या तब्बल ५ हजाराने कमी झाल्याने ८५ हजार ५३५ वर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या आली आहे. तर दुसऱ्याबाजूला ५ हजार १८५ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ३७ हजार ३५८ वर पोहोचली. …

Read More »

कोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ ५ हजार ६०० नवे बाधित, ५ हजार २७ बरे झाले तर १११ मृतकांची संख्या

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यात दोन अंकी असलेल्या मृतकांच्या संख्येत आज तब्बल १० ते १५ च्या संख्येने वाढ झाली आहे. त्यामुळे आज १११ मृतकांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण मृतकांची संख्या ४७ हजार ३५७ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर बाधितांच्या संख्येतही आज वाढ झाली असून मागील २४ तासात ५ हजार ६०० …

Read More »

कोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ ४ हजार ९३० नवे बाधित, ६ हजार २९० बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात काल बाधितांच्या संख्येत घट आल्याचे दिसून झाले होते. मात्र या संख्येत आजही घट झाल्याचे दिसून आले असले तरी मृतकांच्या संख्येत आज वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ४ हजार ९३० नवे बाधित आढळून आले असल्याने एकूण बाधितांच्या संख्येत १८ लाख २८ हजार ८२६ वर तर अॅक्टीव्ह …

Read More »

कोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट ३ हजार ८३७ नवे बाधित, ४ हजार १९६ बरे झाले तर ८० जणांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील चार दिवसांपासून राज्यात पाच हजारापार तर मुंबई हजारापार आढळून येणाऱ्या बाधितांच्या संख्येत आज घट झाली आहे. दिवसभरात राज्यात ३ हजार ८३७ इतके नवे बाधित बाधित आढळून आले आहेत. तर मुंबईत ६४६ इतके रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या १८ लाख २३ हजार ८९६ तर …

Read More »

कोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल ५ हजार ५४४ नवे बाधित, ४ हजार ३६२ बरे झाले तर ८५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात दररोज ७० ते ८० हजार तपासण्या होत असल्या तरी कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र ही संख्या नियंत्रणात असल्याचे दिसत असले तरी दररोज आढळून येणाऱ्या संख्येने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येने पुन्हा एकदा एक लाख संख्येकडे वाटचाल सुरु केली आहे. मागील २४ तासात राज्यात ५ हजार ५४४ नवे बाधित …

Read More »

कोरोना लस सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किंमतीत पण जुलैमध्ये… सिरमचे इन्स्टीट्युटचे प्रमुख पुनावाला यांची माहिती

पुणे : प्रतिनिधी भारतासह जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोरोना लसीच्या तिसऱ्या चाचणीवर सगळ्यांच लक्ष आहे. तसेच त्याच्या यशस्वी ट्रायलनंतर लसीचे वितरण पहिल्यांदा भारतात होणार असून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत ही लस उपलब्ध होणार असल्याची माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस बनविणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टीट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली. कोरोनावर लस बनविणाऱ्या …

Read More »

कोरोना : तपासण्या ७० हजाराहून अधिक मात्र बाधितांची संख्या नियंत्रणातच ५ हजार ९६५ नवे बाधित, ३ हजार ९३७ बरे झाले तर ७५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात दिवसाकाठी तपासण्यांचे प्रमाण ७० हजाराहून अधिक असूनही दैंनदिन बाधितांचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात राज्यात ८६ हजार ५९८ तपासण्या करण्यात आल्यानंतर नवे बाधित ५ हजार ९६५ इतके आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १८ लाख १४ हजार ५१५ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या …

Read More »

कोरोना : ३ऱ्या दिवशीही बाधित- बरे होणाऱ्यांची प्रमाण तेच मात्र मृतकांमध्ये वाढ ६ हजार १८५ नवे बाधित, ४ हजार ८९ बरे झाले तर ८५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील तीन दिवसांपासून नव्याने बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या ६ हजार तर बरे होणाऱ्यांची संख्या ४ हजारापार कायम राहिल्याने सध्या तरी कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर बाधितांच्या संख्येत वाढ होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्याप्रमाणात ती सत्यात उतरताना सध्यातरी दिसत नाही. …

Read More »

कोरोना : बाधित आढळण्याच्या दरात २ टक्क्याने घट मात्र दैंनदिन संख्येत वाढ ६ हजार ४०६ नवे बाधित, ४ हजार ८१५ बरे झाले तर ६५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून राज्यात बाधित रूग्णांच्या संख्येत हजाराने झालेली वाढ सलग २ ऱ्या दिवशीही कायम राहीली आहे. त्यामुळे आज राज्यात ६ हजार ४०६ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. मात्र नवे बाधित आढळून येण्याच्या दरात २ टक्क्याने घट झाली असून यापूर्वी हे प्रमाण १९ टक्क्याच्या घरात होते. मागील २४ …

Read More »