मुंबई: प्रतिनिधी गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करीत असून विविध उपाययोजना करीत या साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेगही लक्षणीयरीत्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य …
Read More »मुंबईला १० हजारसाठी फक्त ५५ कमी तर महानगरचा ११ हजाराचा टप्पा पार राज्याची संख्या १५ हजार ५२५ + १४३ एकूण १५ हजार ६६७ वर पोहोचली
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर एकट्या मुंबई शहरातील रूग्णांची संख्या ९ हजार ९४५ वर पोहोचली. तर मुंबई आणि ठाणे मंडळाची संख्या ११ हजार ७०४ वर पोहोचली आहे. राज्यात आज ८४१ नवे रूग्ण आढळून आले असून ही संख्या अशीच वाढत राहील्यास …
Read More »दिलासादायक: एकाच दिवसात बरे होवून घरी जाणाऱ्यांचा विक्रम आरोग्ययंत्रणेच्या प्रयत्नांना यश
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काल दिवसभरात राज्यातील ३५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवईकांनाही दिलासा आणि धीर मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात २२८ रुग्ण काल घरी गेले. …
Read More »जप्त केलेले मास्क, हँड सॅनिटायझर, पीपीई कीट्स रूग्णालयांना द्या काँग्रेस नेते मोहन जोशी यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे माहिती सादर करण्याचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी सरकारच्या विविध खात्यांनी जप्त केलेली पीपीई कीट्स वापरात आणण्यासाठी खुली करावीत याकरीता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर राज्य सरकारने याबाबत माहिती द्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.पी.कोलाबावाला यांच्या …
Read More »पुण्याला कोरोनामुक्त करण्यासाठी विप्रोचा पुढाकार ४५० खाटांच्या रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनासमवेत सामंजस्य करार
मुंबई : प्रतिनिधी जागतिक माहिती तंत्रज्ञान, सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने पुणे येथे ४५० खाटांचे विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच महाराष्ट्र शासनासमवेत केला. हे विशेष कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजेवाडी येथे माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मे अखेर कोरोनामुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
मुंबई: प्रतिनिधी अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली, पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त , पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप …
Read More »कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील ५१.०५ लाख लोकांचे सर्वेक्षण पूर्ण फक्त ९९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाबाधीत रूग्णांच्या अनुषंगाने आतापर्यंत ५१.०५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सद्यपरिस्थितीत ११ हजाराहून अधिक सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले असून ९९७ कंटेनमेंट झोन सक्रिय असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात …
Read More »मुंबई महानगराची वाटचाल १० हजाराकडे: नव्याने ७९० सापडले मुंबई-ठाणे मिळून ९ हजार ७०९ वर संख्या पोहोचली
मुंबई: प्रतिनिधी दोनच दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या १० हजारने ओलांडली असताना मुंबई आणि ठाणे मंडळ मिळून लवकरच ही संख्या ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्यात नव्याने ७९० रूग्ण आढळून आले असून राज्याची संख्या १२ हजार २९६ वर पोहोचली आहे. तर मुंबई शहरातील बाधितांची संख्या ८ हजार ३५९ वर …
Read More »सोलापूरात ११४ वर संख्या पोहोचली ३२ पैकी २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह
सोलापूर: प्रतिनिधी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आज ३२ जणाचे पाठविण्यात आलेले अहवालापैकी २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यापैकी ३ जण कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले असून आता रूग्णांची संख्या ११४ वर पोहोचली आहे. नव्याने बाधीत असलेले रूग्ण आकाशवाणी रोडवरील गवळी वस्ती येथील एक जण …
Read More »ग्रीन झोनमधल्या नांदेडमध्येही आता कोरोना जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात!: पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड : प्रतिनिधी जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या अचानक २६ झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी भयभीत न होता अधिक खबरदारी बाळगावी, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. गेल्या आठवड्यापर्यंत नांदेडमध्ये एकही रूग्ण नव्हता आणि आज ही संख्या २३ ने वाढून २६ वर गेली. नांदेडमधील जुन्या ३ रूग्णांपैकी १ …
Read More »
Marathi e-Batmya