मुंबई: विशेष प्रतिनिधी साधारणत: दोन महिन्यापूर्वी अर्थात ९ मार्चला राज्यात पहिल्यांदा कोरोनाचे ४ रूग्ण आढळून आले होते. तेव्हापासून सातत्याने या संकेत वाढ असून आज दोन महिने पूर्ण होण्याच्या अर्थात ९ मे या दिवशी राज्याने २० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार पाडत २०,२२८ वर संख्या पोहोचली आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक मृत्यूही …
Read More »सोलापूरने केला २०० चा टप्पा पार २१६ वर संख्या पोहोचली, मृतकांची संख्या १४ वर
सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज २०० चा टप्पा पार केला असून २१६ वर ही संख्या पोहोचली. आज २० रूग्णांची भर पाडली. आतापर्यंत मृतकांच्या संख्येतही वाढ झाली असून ही संख्या १४ वर पोहोचली. शहरातील शास्त्री नगरमध्ये ६, कुमठा नाका २, नई जिंदगी १, अशोक चौक १, एकता नगर २, निलम …
Read More »राज्यात सलग ३ ऱ्या दिवशी एक हजाराहून अधिक रूग्णांचे निदान ३७ जणांचा मृत्यू : रूग्ण १९ हजार पार एकूण संख्या
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून आता नागरिकांनीच काळजी घेण्याची आणि लॉकडाऊनचे नियम पाळत शाररीक अंतर राखण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात ६ तारखेला १२३३, ७ तारखेला १३६२ तर आज एक हजार ८९ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे या तीन दिवसात राज्यातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत एकदम ३५०० …
Read More »कालचा विक्रम मोडत आज १३६२ रूग्णांची वाढ राज्याची संख्या १८ हजारावर पोहोचली
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनोग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याच्या संख्येत आजही खंड पडलेला नाही. काल १२३३ रूग्ण आढळून आले होते. त्यात आज १४० ने वाढ होत ही संख्या १३६२ वर पोहोचली असून राज्यातील रूग्णांची संख्याही १८ हजार पार पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सामाजिक माध्यमातून संवाद साधताना …
Read More »सोलापूरात आज २९ रूग्ण सापडले ११ वा मृत्यू
सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होतच आहे. कालपर्यंत ७ आणि ८, ३ अशा स्वरूपात कोरोनाग्रस्त रूग्ण सापडत होते. मात्र आझ एकदम २९ रूग्ण आढळून आल्याने परिस्थिती गंभीर बनत असल्याचे दिसून येत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८२ वर पोहोचली आहे. या रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण आकाशवाणी केंद्र परिसरातील असून …
Read More »२४ तासात १२३३ रूग्ण…. चार दिवसात दुसऱ्यांदा विक्रमी संख्या ३४ जणांचा मृत्यू मुंबईतील २५ जणांचा समावेश
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीतांच्या संख्येने विक्रमी आकडे पार करण्याची नवी पंरपरा सुरु केल्याचे दिसून येत आहे. गेल्या शनिवारी २ मे रोजी एकाच दिवसात १ हजार रूग्ण आढळून आल्यानंतर चार दिवसात २४ तासात राज्यात १२३३ रूग्णांचे कोरोना निदान झाले. त्यामुळे राज्यातील रूग्ण संख्या १६ हजार ७५८ वर पोहोचली असून ३४ जणांचा …
Read More »सोलापूरात ८ ने वाढ होत १५० चा टप्पा ओलांडला मृतकांची संख्या १० वर पोहोचली
सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आज या संख्येत ८ ने वाढ झाली आहे. तर आज एकाचा मृत्यू झाल्याने ही संख्या आता १० वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत कोरोनाबाधीतांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. दिवसभरात २ हजार ६३३ जणांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २ हजार २१६ …
Read More »कोरोनाच्या नायनाटासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बनविले नॅनो कोटींग्ज मुंबई विद्यापीठ व स्वच्छ उर्जा अलाएन्सचे एकञित संशोधनातून अँटीव्हायरल नॅनो कोटींग्स तयार
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे एकीकडे सर्वसामान्यांना संसर्गाचा धोका असून कोरोना रुग्णांची सुश्रुशा करणाऱ्या वैद्यकिय सेवेतील डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनाही याची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विश्वनाथ पाटील आणि स्वच्छ उर्जा अलाएन्सचे डॉ. सुनील पेशणे व त्यांचा एक विद्यार्थी रोशन राणे यांनी …
Read More »रेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्टने त्यांच्या सुविधा आणि रूग्णालये आम्हाला द्या राज्यभरातील केंद्रीय संस्थांना मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करीत असून विविध उपाययोजना करीत या साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेगही लक्षणीयरीत्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य …
Read More »मुंबईला १० हजारसाठी फक्त ५५ कमी तर महानगरचा ११ हजाराचा टप्पा पार राज्याची संख्या १५ हजार ५२५ + १४३ एकूण १५ हजार ६६७ वर पोहोचली
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर एकट्या मुंबई शहरातील रूग्णांची संख्या ९ हजार ९४५ वर पोहोचली. तर मुंबई आणि ठाणे मंडळाची संख्या ११ हजार ७०४ वर पोहोचली आहे. राज्यात आज ८४१ नवे रूग्ण आढळून आले असून ही संख्या अशीच वाढत राहील्यास …
Read More »
Marathi e-Batmya