मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर खासदार डॉ. फौजिया खान आणि खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी केली. यासंदर्भात अधिसूचना निर्गमित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. वक्फ अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार ‘राज्यातील मुस्लिम संसद सदस्य’ या संवर्गातून या सदस्यांची …
Read More »राज्यातल्या महावितरणच्या कार्यालयास भाजपाने ठोकले टाळे महावितरण कार्यालयाला टाळे ठोका आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद
मुंबईः प्रतिनिधी थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटीसा पाठविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाला संपूर्ण राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकत राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. …
Read More »प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर नाना पटोलेंनी जाहिर केली टिम ६ कार्याध्यक्ष १० उपाध्यांचा समावेश
मुंबईः प्रतिनिधी राज्यात आगामी काळात काँग्रेसला चांगले दिवस आणण्याकरीता प्रदेश पक्षनेतृत्वात बदल करत माजी विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पदी निवड होताच पटोले यांनी आपली नवी टिम तयार करत काँग्रेसने सहा कार्याध्यक्ष नियुक्त केले. यात मुंबईतून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान या दोघांची …
Read More »पवार म्हणाले, नवा विधानसभा अध्यक्ष पुन्हा चर्चेनंतर पटोलेंच्या राजीनाम्याने अध्यक्ष पद पुन्हा खुले
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी विद्यमान विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने हे पद आता रिक्त झाले आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीच्या चर्चेनुसार हे पद काँग्रेसकडे होते. मात्र आता राजीनामा दिल्याने हे पद खुले झाले आहे. या पदावरील नव्या व्यक्तीची निवड पुन्हा एकदा चर्चा होईल आणि …
Read More »पटोलेंच्या राजीनाम्याने विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष झिरवळ यांच्याकडे अध्यक्ष नाना पटोलेंनी सोपविला राजीनामा
मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्याची अधिकृत घोषणा होत नव्हती. अखेर विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज देत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून वर्णी लागणार असल्याचे संकेत दिले. पटोले यांनी आपला राजीनामा …
Read More »प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची आता थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडे धाव विखारी वक्तव्य करणा-या शरजिल उस्मानीला तातडीने अटक करण्याची मागणी
मुंबई: प्रतिनिधी हिंदू समाज सडलेला आहे.. असे विखारी वक्तव्य करणारा उत्तर प्रदेशचा नागरिक शरजिल उस्मानी याला तातडीने अटक करण्याची मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री योगी यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, पुणे येथे झालेल्या …
Read More »महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार मात्र शिक्षणाचे दोन्ही पर्याय राहणार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग १५ फेब्रुवारी, २०२१ पासून सुरु होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात …
Read More »कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा: शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून त्यांना शिष्यवृत्ती द्या-धनंजय मुंडे
मुंबई : प्रतिनिधी कोविड प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये जरी बंद असली तरी ऑनलाईन, डिजिटल, ऑफलाईन आदी पद्धतींनी बहुतांश महाविद्यालयात शिक्षण सुरू आहे. अनुसूचित जातीतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन व तत्सम योजनांचा लाभ विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून देण्यात यावा असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य …
Read More »मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरते दवाखाने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. महिलांना घरातून हॉस्पिटलमध्ये आणणे. विशेषतः गरोदर …
Read More »ड्रायव्हिंग लायसन्स काढताय ? मग तुमच्या वैद्यकिय कागदपत्रांची तपासणी होणार वैद्यकीय प्रमाणपत्रासंदर्भात पारदर्शकता आवश्यक- परिवहन मंत्री अनिल परब
मुंबई : प्रतिनिधी राज्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत ३२ वा राज्य रस्ता सुरक्षा महिना मोहिम सुरु असून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये वाहन चालविण्यासाची अनुज्ञप्ती आणि नुतनीकरण करताना आता वैद्यकीय प्रमाणपत्रासंदर्भात अधिक पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे, असे परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी सांगितले. मंत्रालयात परिवहन मंत्री …
Read More »
Marathi e-Batmya