स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू (बु) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे आतंरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, अयोध्येत महाराष्ट्र सदन… मनसेवर अप्रत्यक्ष टीका
बहुचर्चित शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा दुसऱ्यांदा ठरल्याप्रमाणे आज पडला. यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ५ जून रोजीचा अयोध्या दौरा जाहिर केल्यानंतर शिवसेनेकडूनही आदित्य ठाकरे यांचा दौरा जाहिर कऱण्यात आला. मात्र भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्या विरोधानंतर राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला. …
Read More »गोपीचंद पडळकर यांचे परिवहन मंत्री परब यांना पत्र, तर उद्रेक होणार नाही… कोविड काळातील कामाचा एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप प्रोत्साहन भत्ता नाहीच
कोविडच्या पहिल्या लाटे दरम्यान संपूर्ण देश आणि देशातील कामकाज ठप्प होते. त्यावेळी राज्य सरकारच्या विविध कामकाजासाठी एसटी महामंडळातील विविध कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देत त्यांच्याकडून विशेष सेवा बजावून घेण्यात आली. त्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनीही विशेषतः ड्रायव्हरनी आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावली. या सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या सेवेबद्दल प्रोत्साहन …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुंबई हे केवळ स्वप्नांचे शहर नाही तर… राजभवनावरील कार्यक्रमात बोलताना भविष्यकालीन योजनांचा सुतोवाच
पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील राजभवनला पोहोचले. राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे तसेच जल भूषण या नवीन इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. एका अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलो आहोत. …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मला गुजरातीबद्दल प्रेम आहे पण… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्यक्त केल्या भावना
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबईतील राजभवनला पोहोचले होते. राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे तसेच जल भूषण या नवीन इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही …
Read More »शरद पवारांच्या राष्ट्रपती पदाच्या चर्चेवर वळसे-पाटील यांनी दिली ‘ही’ माहिती पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार
शरद पवार हे जनसामान्यांमध्ये असणारे आणि जनसामान्यांमध्ये रमणारे नेते आहेत. त्यांना अशाप्रकारची जबाबदारी देऊन त्यांना कितपत पटेल हे माहित नाही. शेवटी याबाबतचा निर्णय शरद पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारला राष्ट्रवादी भवनमध्ये आले …
Read More »मुख्यमंत्र्यांच्यासमोर राज्यपाल पंतप्रधानांना म्हणाले, वर्षानुवर्षे प्रकल्पांची कामे सुरुच… रखडलेल्या प्रकल्पावरून केली तक्रार
राजभवनावर सापडलेल्या गुप्त बंकरमध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी स्मारक निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या स्मारकाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडले. परंतु या कार्यक्रमातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, …हा तर महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधानांच्या उपस्थितीत अजित पवारांना भाषणाची परवानगी का नाही ?
देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. त्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांना भाषणासाठी आमंत्रित करण्यात आले. आयोजकांच्या या कृत्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही आश्चर्यचकित झाले. मात्र त्यानंतर …
Read More »पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर काँग्रेस म्हणते, उजव्या विचारसरणीच्या भिंगातून… सचिन सावंत यांची राजभवनातील संग्रहालयाबद्दल प्रतिक्रिया
राज्यपाल भवनातील एका गुप्त बंकर आढळून आल्यानंतर या बंकरमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक निर्माण करण्याच्या उद्देशाने गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजची संकल्पना राबवित त्यांची काही छाय़ाचित्रे या ठिकाणी लावण्यात आली. या गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजच्या दालनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. मात्र या दालनात लोकमान्य टिळक, …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला अभंगाचा नवा अर्थ, जो भंग होत नाही… देहू येथील संत तुकारामांच्या शिळा मंदिराचे लोकर्पण
संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही, जो वेळेसोबत शाश्वत आणि प्रासंगिक राहतो तोच तर अभंग असतो. आज देखील देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जात आहे, तेव्हा संत तुकारामांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत …
Read More »
Marathi e-Batmya