पर्यावरणाचे रक्षण आणि आर्थिक विकास या परस्परविरोधी गोष्टी नसून, दोन्हींचा समतोल साधणे शक्य आहे, हे भारताने आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, नवनवीन संकल्पना आणि लोकसहभागाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचा मार्ग अधिक सक्षम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ब्रिटनचे राजपुत्र आणि अर्थशॉट प्राईझचे संस्थापक अध्यक्ष प्रिन्स विल्यम यांनी केले. …
Read More »अक्षय ऊर्जेत ७१ टक्के वाढ अपारंपारीक ऊर्जेतील वाढत्या सहभागामुळे शक्य
CEEW सेंटर फॉर एनर्जी फायनान्स (CEEW-CEF) मार्केट हँडबुकच्या नवीनतम आवृत्तीनुसार, FY24 मध्ये भारताने जोडलेल्या २६ GW वीज निर्मिती क्षमतेपैकी ७१% अक्षय ऊर्जा (RE) स्रोतांनी योगदान दिले. देशाची एकूण स्थापित ऊर्जा क्षमता आता ४४२ GW वर पोहोचली आहे, त्यापैकी १४४ GW (३३%) RE होते आणि ४७ GW (११%) जलविद्युतमधून आले. परिणामी, …
Read More »
Marathi e-Batmya