संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डिआरडीओ (DRDO) आणि आयआयटी IIT दिल्ली यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या क्वांटम एन्टँगलमेंट-आधारित फ्री-स्पेस सुरक्षित संप्रेषणाच्या यशस्वी प्रात्यक्षिकाने भारताने क्वांटम युगात निर्णायक झेप घेतली आहे. आयआयटी दिल्ली कॅम्पसमधील डिआरडीओ DRDO-इंडस्ट्री-अकादमी सेंटर ऑफ एक्सलन्स (DIA-CoE) येथे केलेल्या या प्रयोगाने एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर सुरक्षित क्वांटम संप्रेषण …
Read More »१९६७ सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्याने आयआयटीला दिली १ कोटीची देणगी बक्षी ग्रुपकडून दिली देणगी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली (IIT दिल्ली) ला बक्षी ग्रुप ऑफ एंटरप्रायझेसचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अमरजीत बक्षी यांच्याकडून एंडोमेंट फंडासाठी १ कोटी रुपयांची उदार देणगी मिळाली आहे. १९६७ च्या बॅचचे माजी विद्यार्थी, बक्षी यांनी २०१७ मध्ये सुरू केलेल्या प्रतिज्ञाचा भाग म्हणून हे योगदान दिले. एका अधिकृत निवेदनानुसार, देणगीचा …
Read More »
Marathi e-Batmya