महाराष्ट्राच्या जनमानसाशी अतूट नाळ जुळलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एसटी परिवाराने ‘स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि बचत करणारी सक्षम एसटी’ घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात मंत्री प्रताप सरनाईक …
Read More »पंतप्रधान मोदी यांची सूचना आणि महाराष्ट्राकडून अंमलबजावणी राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर
दोन तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन खरेदी-सोने खरेदी करू नये आणि परदेशी दौरे न करण्याबाबतचे आवाहन देशातील जनतेला केले. त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने लगेच अंमलबजावणीच्या अनुषंगाने सुरुवात केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ऊर्जा बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, स्वदेशी …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन मुख्य सचिव राकेश अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली बैठक, नंतर मुख्यमंत्री फडणवीस हे ही घेणार बैठक
मध्यपूर्वेतील तणावग्रस्त आणि युद्धग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलर पर्यंत गेल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याने इंधन खरेदी करू नका, परदेशी विमान प्रवास करू नका, किमान वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या आणि मालकीच्या, भाडे …
Read More »
Marathi e-Batmya