‘कॉकरोच जनता पार्टी’- सीजेपी CJP ही संघटना, जी सुरुवातीला केवळ निषेध दर्शवण्याचे एक व्यासपीठ म्हणून उदयास आली होती, ती आता सुमारे सहा महिन्यांनंतर देशभरात आपली संघटनात्मक उपस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी विभागनिहाय नेत्यांची नियुक्ती केली असून राज्यस्तरीय समन्वय समित्यांची स्थापना केली आहे. मात्र, आपली रचना विस्तारत असतानाही, …
Read More »राज ठाकरे यांचा भाजपावर आरोप, छठ पूजेच्या मुद्यावरून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाची थिंक टॅंक, त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत
भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे …
Read More »भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर खासदार विनोद तावडे यांच्याकडे सूत्रे
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार विनोद तावडे यांची मंगळवारी पक्षाच्या उत्तर प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे, पुढील वर्षी होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या तयारीची धुरा या अनुभवी संघटकाच्या हाती सोपवण्यात आली आहे. जगदीश ईश्वरभाई पटेल यांची उत्तर प्रदेशचे सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपचे अध्यक्ष नितीन …
Read More »
Marathi e-Batmya