Tag Archives: किंचीत घसरणीनंतर बाजार बंद

मुहुर्त ट्रेडिंग वेळी शेअर बाजार घसरणीसह बंद तेजीनंतर नफावसुलीची मालिका खंडीत

दिवाळीनिमित्त आयोजित विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्रात भारतीय शेअर बाजार किंचित घसरणीसह बंद झाला. गेल्या आठवड्यातील जोरदार तेजीनंतर गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे बाजाराची सलग सात सत्रांची तेजीची मालिका खंडित झाली. गेल्या आठवड्यात प्रमुख निर्देशांकांमध्ये ८-९ टक्क्यांची वाढ दिसून आली होती. रविवारी सेन्सेक्स २८.६२ अंकांच्या घसरणीसह ८०,९९९.४० अंकांवर, तर निफ्टी ०.२ टक्क्यांच्या घसरणीसह …

Read More »