Tag Archives: कौटुंबिक न्यायालय

कौटुंबिक न्यायालयाचा धनंजय मुंडे यांना झटका, करूणा मुंडे यांना पोटगी मंजूर प्रति महिना २ लाख रूपये देखभाल भत्ता आणि मुलीच्या लग्नापर्यंत ७५ हजार रूपये देण्याचे आदेश

सध्या राज्यातील वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्धच्या कायदेशीर लढाईत त्यांच्या घटस्फोटीत पत्नी करुणा शर्मा यांना कौटुंबक न्यायालयाने मोठा दिलासा देत धनंजय मुंडे यांच्या पत्नी म्हणून दर महा २ लाख रूपये देखभाल भत्ता आणि मुलीचे लग्न होईपर्यंत दरमहा ७५ हजार रूपये मुलीला देण्याचा महत्वपूर्ण आदेश कौटुंबिक न्यायालयाने आज दिला. तसेच कौटुंबिक …

Read More »

पती विरोधात खोटी तक्रार उच्च न्यायालय म्हणते, कौटुंबिक न्यायालायचे आदेश योग्य सुसंवादी नातेसंबधात स्थान मिळवू शकत नाही

केवळ पतीचे वर्तन सुधारण्यासाठी पत्नीने तिच्या पतीविरुद्ध खोटी तक्रार दाखल करणे हे विवाहित जोडप्यांच्या सामान्यपणे राखल्या जाणाऱ्या सुसंवादी नातेसंबंधात स्थान मिळवू शकत नाही आणि ती क्रूरताच ठरेल, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त करत याप्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने दिलेला योग्यच असल्याचे सांगितले. उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती गिरीश कुलकर्णी आणि अद्वैत सेठना …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, रिसेप्शन हा काही विवाह विधीचा भाग नाही

रिसेप्शन हा विवाह विधीचा भाग मानला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच असे सांगितले की, मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाला घटस्फोटाच्या खटल्याचा अधिकार नाही. कारण या जोडप्याने मुंबईत लग्नाचे रिसेप्शन केले होते आणि काही दिवस येथेच वास्तव्य केले होते. . “लग्नाचे सर्व विधी ७ जून २०१५ रोजी जोधपूर, …

Read More »