Tag Archives: गिनिज वर्ल्ड बुक मध्ये नोंद

मिसिंग लिंक प्रकल्पाला गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र, जगातील सर्वाधिक रुंद बोगदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द

महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी याबाबतच्या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. …

Read More »

अयोध्येतील दिवाळीच्या दिपोत्सवाची दोन गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे प्रमाणपत्रे

भगवान रामाचे शहर अयोध्या, मातीच्या दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशाने उजळले आणि पुन्हा एकदा इतिहास रचला, रविवारी छोटी दिवाळीनिमित्त २६ लाखांहून अधिक दिव्यांच्या नदीत पवित्र शहराला स्नान घालून आणि या प्रक्रियेत दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रमाणपत्रे मिळाली. हा विक्रम अयोध्येतील सरयू नदीच्या …

Read More »