Tag Archives: गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार

दिल्ली उच्च न्यायालयाचा सोनम वांगचुक प्रकरणी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा गीतांजली आग्मो यांच्या यांच्या याचिकेवर गुरुवारी होणार पुन्हा सुनावणी

दिल्ली उच्च न्यायालयाने हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात हलवण्याच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला. दीर्घकाळ चाललेल्या उपोषणानंतर त्यांची प्रकृती खालावत असल्याने हा निर्णय मनमानी नाही, असा निकाल न्यायालयाने दिला. सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले आहे किंवा त्यांच्या शारीरिक स्वायत्ततेचे उल्लंघन होत आहे, हा दावाही न्यायालयाने फेटाळून लावला. ते …

Read More »