Tag Archives: गौरी विसर्जन आणि नारळी पोर्णिमेला सुट्टी जाहिर

नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन दिवशी स्थानिक सुटी जाहिर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुटी

सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठ गौरी विसर्जन निमित्ताने  स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही स्थानिक सुटी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू असून यासंदर्भातील शासन शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने २०२५ …

Read More »