Tag Archives: चोराच्या उलट्या बोंबा

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भाजपा रस्त्यावर म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ‘वोटचोरी’ पकडल्याने भाजपाचा तिळपापड, मोदी-शाह यांना झोपेतही राहुल गांधीच दिसतात पण वोटचोरांना शिक्षा होणारच.

दिल्लीतील रामलीला मैदानावरील ‘वोट बचाओ, देश बचाओ’ या इंडिया आघाडीच्या अभूतपूर्व महारॅलीने दिल्लीतील मोदी सरकारला प्रचंड हादरे बसले आहेत. या महारॅलीचा धसका घेतल्याने भाजपा देशभर लोकशाही बचाओ, संविधान बचाओ रॅली करत आहे, परंतु संविधान व लोकशाहीचे खरे मारेकरी भाजपा व RSS हेच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संविधान व लोकशाही वरून …

Read More »