Tag Archives: जालना दौरा

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, धीर सोडू नका, टोकाचा निर्णय घेऊ नको शिवसेना तुमच्या पाठीशी जालना जिल्ह्यातील मौजपुरी गावातील अंबादास तांगडे या शेतकऱ्याकडे भोजन व कुटुंबाशी संवाद

दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याला पाठीशी उभं राहून धीर देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जालना जिल्ह्यातील मौजपुरी गावातल्या अंबादास तांगडे या शेतकऱ्याच्या घरी भेट दिली व कुटुबियांसमवेत भोजन केले. संकट मोठं आहे पण धीर सोडू नका, टोकाचा निर्णय घेऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, …

Read More »

शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी एकनाथ शिंदे ९ नोव्हेंबरला जालन्यात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक विविध अडचणींचा सामना करीत असताना, त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी आणि शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या सोमवारी, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता जालना विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. जालना तालुक्यातील मौजपुरी …

Read More »