Tag Archives: डॉ सिरीवेल्ला प्रसाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश भारतीय जनता पक्ष, आम आदमी पार्टी व सामाजिक कार्यकर्त्यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांनी आज काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे पक्ष प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री अनिस अहमद आदी उपस्थित होते. उरण येथील भाजपाचे पदाधिकारी …

Read More »

काँग्रेसच्या नवनियुक्त लोकसभा, विधानसभा व जिल्हा प्रभारी तसेच जिल्हाध्यक्षांच्या विभागवार बैठका बुधवारी मुंबईत ४ नोव्हेंबरला कोकण विभागाची तर गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक नाशिकला

काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी तसेच जिल्हाध्यक्ष यांच्या विभागवार बैठका उद्यापासून घेण्यात येणार आहेत. कोकण विभागाची बैठक बुधवार, दिनांक ४ नोव्हेंबरला काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई येथे तर उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक गुरूवारी ५ नोव्हेंबरला नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांकडून असलेल्या कामाच्या …

Read More »