राज्यातील जनतेला दुष्काळाचे भयंकर चटके बसत आहेत, ग्रामीण भागासह शहरातही पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रचंड आहे, शेतकरी संकटात आहे पण सरकार मात्र काहीही करत नाही. दुष्काळ निवारणासाठी भाजपा महायुती सरकारडे कसलेही नियोजन नसून केवळ पोकळ घोषणा केल्या जात आहेत. ठाण्यासह राज्यातील अनेक शहरात पिण्याचे पाणी मिळत नाही. काँग्रेस पक्ष दुष्काळाच्या प्रश्नावर …
Read More »
Marathi e-Batmya