राजकीय लढाईत सूडबुद्धी हे अनेकदा एक शस्त्र म्हणून वापरले जाते. परंतु या सूडाच्या आगीत कॉर्पोरेट्स भरडले जातात. गुंतवणुकीला फटका बसतो आणि सरकार तसेच सामान्य लोकांच्या प्रतिमेलाही धक्का लागतो. जेव्हा राजकीय सत्तांतर होते आणि राजकीय वैर धोरणात्मक निर्णयांमध्ये उतरते, तेव्हा अनेकदा गुंतवणूकदार, व्यवसाय आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला त्याची किंमत मोजावी लागते. आंध्र …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, खासगी लॅबना चाप लावण्यासाठी कायदा करणार बोगस औषधे शोधण्यासाठी खास यंत्रासह भरारी पथक
राज्यात आरोग्य चाचण्यांशी निगडित अनेक खासगी लॅब कार्यरत आहेत. मात्र त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही. त्यामुळे या खासगी लॅबवर अंकुश ठेवण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात कायदा करणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी येथे दिली. प्रकाश आबिटकर यांची माहिती म्हणाले, याशिवाय रूग्णांना जी औषधे मिळतात ती बोगस …
Read More »
Marathi e-Batmya