पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिहारमध्ये गंगेवर बांधलेल्या ९.७६ किमी लांबीच्या ‘नितीश सेतू’चे उद्घाटन केले. सहा पदरी असलेला हा पूल वैशाली जिल्ह्यातील बिदूपूर ब्लॉकला पाटण्याजवळील कच्ची दरगाहशी जोडतो. या पुलाला बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळातच या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती आणि तो …
Read More »
Marathi e-Batmya