Tag Archives: पत्रकार निधी राजदान यांच्याशी केला विवाह

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला दुसऱ्यांदा चढले बोहल्यावर पत्रकार निधी राजदान हिच्याशी केला विवाह

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकार निधी राजदान यांच्याशी विवाह केल्याची घोषणा केली आहे. शनिवारी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली. इन्स्टाग्रामवर ओमर अब्दुल्ला यांनी निधी राजदान यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “काल एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली.” या पोस्टमध्ये त्यांनी निधी राजदान यांना टॅगही केले आहे. …

Read More »